पुणे

पोलिओ डोस मोहीम रविवारी

CD

पुणे, ता. २५ ः जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील चार लाख ५३ हजार ५१० बालकांना रविवारी (ता. २८) पोलिओ प्रतिबंधक लस देण्यात येणार आहे. या मोहिमेसाठी जिल्ह्यात तीन हजार ८३९ लसीकरण बूथ उभारण्यात येणार असून, नऊ हजारांहून अधिक कर्मचारी, आशा स्वयंसेविका कार्यरत राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली. मोहिमेच्या दिवशी बूथवर उपस्थित राहू न शकलेल्या बालकांसाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. अशा बालकांना एक दिवसाच्या विश्रांतीनंतर ग्रामीण भागात पुढील तीन दिवस आणि शहरी भागात पुढील पाच दिवस घराघरांत जाऊन पोलिओचे डोस दिले जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ketan Agarwal Murder Case : ... तर तिलाही त्याच किल्ल्यावरुन ढकलून द्या, सियाच्या वडिलांची धक्कादायक मागणी

MPSC Mega Bharti: ‘एमपीएससी’कडून २,६१९ पदांसाठी मेगाभरती; गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा, २७ जून ते १७ जुलै करा ऑनलाइन अर्ज..

IND vs IRE 1st T20I: १५ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचा 'डेब्यू' होणार? पहिल्या टी-२० साठी टीम इंडियाची अशी असेल Playing XI

‘टीईटी’ रविवारी! २० मिनिटे आधी केंद्रावर न पोहचलेल्या परीक्षार्थींना ‘टीईटी’साठी नो एंट्री; ‘या’ पाचपैकी एक ओरिजनल ओळखपत्र सोबत आणण्याचे बंधन, वाचा...

Pune Delhi Plane Journey : दिल्लीला चला आता ‘बिझनेस क्लास’ने! पुण्यातून विमानसेवा सुरू; आरामदायक प्रवास; २५ हजारांपासून तिकीट

SCROLL FOR NEXT