Pune: The proposed metro car depot at Hinjewadi 
पुणे

पुणे: हिंजवडी येथील प्रस्तावित मेट्रो कार डेपोची पाहणी

यशपाल सोनकांबळे

पुणे - प्रस्तावित शिवाजीनगर ते हिंजवडी मेट्रो मार्गातील कार डेपोच्या ५० एकर जागेची पाहणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि महामेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.

हिंजवडी येथील राजीव गांधी माहिती व तंत्रज्ञान पार्क फेज 3 येथे कार डेपो प्रस्ताावित आहे. तब्बल 50 एकर जागेची पाहणी करण्यात आली. प्रस्तावित मेट्रो 23.3 कि.मी.चा असून त्या अंतर्गत 23 स्टेशन्स असणार आहेेत. सध्या ग्लोबल टेंडरींगद्वारे निविदा प्रक्रिया सुरू आहे.

यावेळी पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, महामेट्रो रेल कॉर्पोरेशनचे कार्यकारी संचालक रामनाथ सुब्रमण्यम, पीएमआरडीएचे मुख्य अभियंता सुनिल वांढेकर, कार्यकारी अभियंता सारंगधर देवडे याच्यासमवेत महाराष्ट्र औद्योगिक विकास महमंडळाचे (एमआयडीसी) अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मला स्वर्गात जायचंय, नरकात जाणार नाही! डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान चर्चेत, पण असं का म्हणाले? वाचा

SA vs AUS: ८ वर्षांनंतर 'सँडपेपरगेट'ला नवं वळण! चेंडू छेडछाडीबद्दल सगळ्या ऑस्ट्रेलियन टीमला माहित होतं? वॉर्नरच्या व्हिडिओने खळबळ

Pune Fire Alert: पुणेकरांचा निष्काळजीपणा भोवला; लक्ष्मीपूजनाच्या दिवशी आगीच्या घटनांचा उच्चांक! ९४ ठिकाणी अग्नितांडव

मला कळत होतं हा जेलस आहे... आमिर खानच्या छोट्या भावाबद्दल वर्षा उसगावकर यांचं मोठं वक्तव्य; म्हणाल्या-तावातावत बोलून...

Maharashtra Live News: "देशात केवळ अमूल आणि मदर डेअरी हे दोनच ब्रँड ठेवण्याचा घाट"; काँग्रेस नेते सतेज पाटलांचा महायुतीवर गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT