पाऊस esakal
पुणे

Pune Rain : सिंहगडावर तासभर पावसाच्या सरी

दिवसभर उकाडा जाणवत होता

सकाळ डिजिटल टीम

खडकवासला : सिंहगडावर आणि घाट रस्त्यात आज सोमवारी दुपारी साडेतीन वाजता सुमारे जोराचा वारा आणि तासभर पाऊस पडला.

दिवसभर उकाडा जाणवत होता. दुपारी साडेतीन ते साडेचार वाजण्याच्या दरम्यान पावसाच्या हलक्या सरी पडल्या. तासभर पाऊस पडून गेल्यावर रस्त्यावर पाणी साठले होते. परंतु पाऊस पडून गेल्यावर हवेत गारवा निर्माण झाला होता.

खेड शिवापूर भागात कोंढणपूर कल्याण मोरदरी भागात अर्धा तास पाऊस पडला. डोणजे, गोळेवाडी, गोऱ्हे बुद्रुक, खडकवासला, कोंढवे- धावडे, वारजे परिसरात कमी अधिक प्रमाणात पाऊस झाला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anna Hazare : जनसेवा हीच ईश्वर सेवा,आता जोपर्यंत शरीरामध्ये प्राण आहे तोपर्यंत जनतेची सेवा करणार

Pune Crime : मैत्रिणीशी बोलत असल्याच्या रागातून स्पर्धा परिक्षेच्या विद्यार्थ्याचे अपहरण करणाऱ्या आरोपींना १५ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी

Beed Scam : बीडमध्ये ७ कोटींचा महाघोटाळा! २० वर्षांच्या भाडेपट्ट्यावरील जमिनीवर डल्ला; एसबीआयचे व्यवस्थापक, सरपंचासह ६ जणांवर गुन्हा दाखल

Maratha Reservation: अभिजित दीपके घेणार मनोज जरांगेंची भेट; तारीख अन् वेळही ठरली

Marathi News Live Updates : राजकारण ते हवामान...; एका क्लिकवर वाचा दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी

SCROLL FOR NEXT