pune rain news monsoon rain forecast weather rain in pune today yellow alert esakal
पुणे

Pune rain updates: पुणे शहरातील काही भागात पावसाला सुरुवात

सकाळ डिजिटल टीम

Pune News: पुणे शहरातील काही भागांमध्ये गुरुवारी सायंकाळच्या दरम्यान पावसाला सुरुवात झाली आहे. हलक्या सरी बरसत असून पाऊस वाढण्याची शक्यता आहे.

पावसाळ्यामध्ये पुणे शहराची दाणादाण उडालेली होती. आता पावसाळा संपत आला आहे. परतीचा पाऊस दणक्यात हजेरी लावू शकतो. गुरुवारी काही भागामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे.

पुण्यातल्या पावसामुळे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी साचते आणि त्यामुळे जनजीवन विस्कळीत होते. पावसाळ्यात उखडलेल्या रस्त्यांना मलमपट्टी करणं हे महानगरपालिकेसमोरचं आवाहन असणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

भूकच गेली! मुंबईत प्रसिद्ध फाइव्ह स्टार हॉटेलमध्ये जेवणाच्या टेबलवर झुरळ, डॉक्टरने VIDEO शेअर करत तुकाराम मुंढेंना केलं टॅग

Palghar News : गणेश विसर्जनावेळी पालघरच्या सूर्या नदीत दुर्घटना; १७ वर्षीय तरुणाचा बुडून मृत्यू, तिघांना वाचवण्यात यश

Jintur Agitation : जिंतूरात बंजारा आंदोलनाला हिंसक वळण; उपोषणकर्ते विनोद आडे यांचा आत्मदहनाचा प्रयत्न, वाहनांची तोडफोड, रास्ता रोकोने शहरात खळबळ

Marathi News Live Updates: दिवसभरात काय घडलं? वाचा सर्व अपडेट्स एका क्लिकवर

Nirgudsar News : कृषीपंपांच्या केबलवर चोरट्यांचा डल्ला

SCROLL FOR NEXT