pune rain water blocked sewage canal entered Pearl Society in Fursungi weather  sakal
पुणे

Pune Rain Update : फुरसुंगी मध्ये पावसाचे पाणी सोसायटीमध्ये

पावसाच्या पाण्याने सांडपाणी वाहिनी तुंबून फुरसुंगीतील पर्ल सोसायटीमध्ये पाणी घुसले.

सकाळ वृत्तसेवा

फुरसुंगी : पावसाच्या पाण्याने सांडपाणी वाहिनी तुंबून फुरसुंगीतील पर्ल सोसायटीमध्ये पाणी घुसले. थोड्या पावसाने देखील वारंवार वाहिन्या तुंबण्याच्या प्रकाराने राहिवाश्यानकडून पालिकेच्या कामाबाबत नाराजी व्यक्त होत आहे.

येथे शुक्रवारी चार वाजण्याच्या सुमारास सुरू झालेला पाऊस दीड तास जोरदार कोसळला.या भागात पावसाळी वाहिनी नाहीत.अनेक ठिकाणी सांडपाणी वाहिन्यांची झाकणे मोडकळीस आले आहेत.त्यामुळे पावसाचे रस्त्यावरून वाहणारे पाणी सांडपाणी वाहिन्यांमध्ये घुसून वाहिन्या तुंबून गळती होत असते.

पर्ल सोसायटीमध्ये असणाऱ्या सांडपाणी वाहिनीमधून पाण्याचा उफळा सुरू होऊन पाणी वाहिल्याने सोसायटीमध्ये पाणी साठण्याचा प्रकार झाला.त्यातच वीज खंडित झाल्याने राहिवाश्याना सणाच्या दिवशीच दुहेरी समशेचा सामना करावा लागला.महावितरण अधिकाऱयांना फोन केला असता "वीज पुरवठा कधी सुरळीत होईल सांगता येत नाही.काम चालू आहे."असे उत्तर मिळाल्याचे येथील रहिवासी दत्ता कामठे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP Delhi Protest : दिल्लीत आज तणावपूर्ण दिवस ! सीजेपीच्या निदर्शनाला पोलीसांचा विरोध, राहुल गांधींचा इंडिया गेट ते सर्वोच्च न्यायालय मोर्चा

Fodder Shortage: सध्याचा चारा पुरणार फेब्रुवारी अखेरपर्यंत;जिल्ह्यात २७ टक्के पावसाची तूट; खरिपाचे उत्पन्न घटणार

Maharashtra Navratri 2026: साडेतीन शक्तिपीठांवर भक्तीचा जागर! तुळजाभवानी, रेणुकामाता, अंबाबाईसह सप्तशृंगीच्या दर्शनासाठी गर्दी

Pune News: पुण्यात बांधकाम परवानगीचे नियम बदलले; लेआउटमधील रस्त्यांबाबत पीएमआरडीएचा मोठा निर्णय, काय आहेत नवे नियम?

Water Rights: मराठवाड्याच्या हक्काचे पाणी कागदावरच; १६८ टीएमसी, २५ टीएमसीसह अन्य निर्णय प्रलंबित असल्याचा समितीचा आरोप

SCROLL FOR NEXT