Pune Raviwar Peth gold silver shop fire sakal
पुणे

पुणे : रविवार पेठेत सोने-चांदी विक्री दुकानाच्या कार्यालयास आग

अग्निशामक दिलाने काही वेळातच विझविली आग

सकाळ वृत्तसेवा

पुणे : इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर असलेल्या एका कार्यालयाला लागलेल्या आगीत दुकानातील अनेक मौल्यवान वस्तु जळाल्या. हि घटना शुक्रवारी सकाळी सात वाजता रविवार पेठेतील सोन्या मारुती चौकात घडली.

रविवार पेठेतील सोन्या मारुती चौकात "यूनिटी अपार्टमेंट" नावाची इमारत आहे. या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर सोने-चांदी विक्री दुकानाचे कार्यालय आहे. या दुकानाला शुक्रवारी सकाळी सात वाजता अचानक आग लागली. याबाबतची खबर मिळताच अग्निशामक दलाची 3 वाहने तेथे दाखल झाली.

जवानांनी काही वेळातच आग विझवली. या आगीच्या घटनेत अनेक मौल्यवान वस्तु जळाल्या, सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही. दरम्यान, या आगीच्या घटनेतून वाचविलेल्या काही वस्तू अग्निशामक दलाच्या जवानांनील विक्रेत्यास परत केल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT