corona updates nashik sakal
पुणे

Corona Update : पुण्यात दिवसभरात १८२ नवे कोरोना रुग्ण

दिवसांत १३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत; अन्य तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे

सकाळ वृत्तसेवा

पुणे : पुणे शहरात बुधवारी (ता.६) दिवसभरात १८२ नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. दिवसांत १३२ जण कोरोनामुक्त झाले आहेत. अन्य तीन रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे.

दरम्यान, दिवसभरात जिल्ह्यात एकूण ६४७ नवे कोरोना रुग्ण आढळून आले असून, ६९६ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात दिवसांत आठ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. दिवसांतील एकूण नवीन रुग्णांत शहरातील रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ११७, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील २९४, नगरपालिका हद्दीतील ४४ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील दहा रुग्णांचा समावेश आहे.

कोरोनामुक्त झालेल्यांमध्ये पुणे शहरातील १३२ रुग्णांबरोबरच पिंपरी चिंचवडमधील ९२, जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील ४०७, नगरपालिका हद्दीतील ५६ आणि कॅंटोन्मेंट बोर्ड क्षेत्रातील नऊ जणांचा समावेश आहे. दिवसांत पुणे शहर व जिल्हा परिषद कार्यक्षेत्रातील प्रत्येकी तीन आणि पिंपरी चिंचवडमधील दोन रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या २४ तासांत नगरपालिका आणि कॅंटोन्मेंट बोर्ड हद्दीतील एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नाही.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hindu Temple Entry Law : जन्माने हिंदू नसाल तर मंदिरात प्रवेश मिळणार नाही? हायकोर्टाने दिला महत्त्वाचा निर्णय

Solapur News: सोलापूरकरांना महागाईचा आणखी एक झटका! १ जुलैपासून कटिंग १३०, दाढी ७० रुपये; नाभिक संघटनेची १०% दरवाढ

Jalindar Kamthe Passes Away: पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे निधन; राजकीय, शैक्षणिक क्षेत्रात शोककळा, जिल्ह्यात हळहळ..

Paud Agriculture Day: पौड येथे कृषी दिन उत्साहात साजरा; वसंतराव नाईक जयंतीनिमित्त शेतकरी सन्मान व योजनांवर मार्गदर्शन

Food Safety: फ्रिजमधील जेवण पुन्हा-पुन्हा गरम करताय ? या '५' पदार्थांच्या बाबतीत चूक करू नका !

SCROLL FOR NEXT