Pune Accident  sakal
पुणे

Pune Accident : पुणे - सोलापूर महामार्गावर अपघात, 14 जखमी

यवत पोलीसांनी अपघात ग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे.

सकाळ वृत्तसेवा

Pune Accident - यवत दुपारी 3 वाजताचे सुमारास टायर फाटा (बोरीभडक ता. हवेली ) येथे पुणे - सोलापूर महामार्गावर आयशर टेम्पो (क्र. MH 16 AY 0929) सोलापूर बाजूकडून पुणेकडे जात होता. या टेम्पोचा axle तुटल्याने चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटले. दुभाजक तोडून हा टेम्पो विरूध्द मार्गिकेवर जाऊन दोन स्विफ्ट कार व एक मोटरसायकल ला धडकून पलटी झाला.

या अपघातामध्ये आयशर वाहनातील, दोन्ही स्विफ्ट मधील व एका मोटरसायकल वरील असे एकूण 14 जण किरकोळ व गंभीर जखमी झाले आहेत. सर्व जखमींना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात भरती केले आहे.

यवत पोलीसांनी अपघात ग्रस्त वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली आहे. गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अशी माहिती यवतचे पोलिस निरीक्षक हेमंत शेंडगे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Best FD Investment: RBI च्या निर्णयानंतर 1 लाखासाठी कोणती FD फायद्याची? शॉर्ट टर्म की लॉन्ग टर्म? पाहा संपूर्ण गणित

370 रुपयांच्या बिर्याणी वादानंतर प्रणित मोरेचं कमबॅक; पोस्ट करत म्हणाला, 'जे झालं ते...'

रितेशच्या जाळ्यात अडकणार 'कमळी'? तर स्वतःच्याच घरात 'तारिणी' शोधणार शत्रूचा चेहरा; झी मराठीच्या टॉप २ मालिकांमध्ये पुढे काय घडणार?

Marathi News Live Updates : एकनाथ शिंदे यांच्यावरील गद्दारीचा डाग आम्ही मराठ्यांनी पुसला, आता हीच उपकाराची परतफेड का? मनोज जरांगे यांचा थेट सवाल

पत्नीचा पगार १ लाख, तरी महिना ४० हजार पोटगी द्यावी लागणार; पुणे कोर्टाचा पतीला दणका

SCROLL FOR NEXT