पुणे

शिष्यवृत्ती परीक्षेत विद्यार्थ्यांचे यश

CD

पुणे, ता. २० : चंदननगर येथील श्री संत तुकाराम माध्यमिक विद्यालयातील आठवीच्या विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे फेब्रुवारीमध्ये घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत आर्या संतोष निवडुंगे हिने १९६ गुण, तर समीर सुनील कांबळे याने १६२ गुण मिळवत यश संपादन केले. या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यवाह, पदाधिकारी, मुख्याध्यापक तसेच शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Accident: ‘मैत्रीचा हात कधी सोडणार नाही’… नियतीने दोघांनाही एकाच क्षणी हिरावले, जिवलग मित्रांची हृदयद्रावक अखेर

Latest Marathi News Live Update : पैठणमध्ये पेट्रोल-डिझेल टंचाई तीव्र; शेती, वाहतूक आणि बाजारपेठेवर परिणाम

Electricity Rate: महाराष्ट्रात उकाड्याने जीव त्रस्त, पण वीजबिलाच्या भीतीने पंखे बंद; वीजदरांनी सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले

Maharashtra Loan Waiver Update : शेतकरी कर्जमाफीचे पैसे लवकरच खात्यात जमा होणार, अधिकाऱ्यांच्या रजा-सुट्या रद्द; युद्ध पातळीवर काम करण्याच्या सूचना

IPL 2026: ईशान किशनने CSK च्या चाहत्यांची खिल्ली उडवताना मर्यादा ओलांडली? आर अश्विन म्हणतोय, '...तर ईगो कशासाठी?

SCROLL FOR NEXT