Pune Tukaram Maharaj Palkhi Ceremony sakal
पुणे

पुणे : पालखी सोहळ्यात भिसे प्रतिष्ठान तर्फे मोफत फिरता दवाखाना

देहू ते पंढरपूर तुकाराम महाराज पालखी सोहळा

- मिलिंद संगई

बारामती : येथील कै.रामचंद्र भिसे (गुरुजी) वैद्यकिय प्रतिष्ठानच्या वतीने देहू ते पंढरपूर पालखी मार्गावर आषाढी वारीत श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी श्रीमती सोनियाजी राजीवजी गांधी फिरता मोफत दवाखाना ही सुविद्या उपलब्ध करुन दिली जाणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ.विजय भिसे यांनी ही माहिती दिली. 20 जुन 2022 रोजी संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान होणार आहे. देहू ते पंढरपूर मार्गावर या पालखी सोहळयातील वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार करण्यात येणार आहे.

यंदाही वारक-यांना रुग्णवाहिका सेवा पुरविण्यात येणार आहे. त्याचबरोबर पालखी मार्गावर मोफत तपासणी व औषधोपचार करणाऱ्या संस्थांना औषधांची मदत केली जाणार आहे. ज्या दानशूर व्यक्तिंना यात सहभागी व्हायचे असेल त्यांनी डॉ.विजय भिसे यांच्याशी 9325330624 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे. कै.रामचंद्र भिसे (गुरुजी ) वैद्यकिय प्रतिष्ठानचे या जनसेवेच्या उपक्रमाचे हे अखंड 22 वे वर्ष असुन या उपक्रमातील पथकात डॉ.अप्पा आटोळे व डॉ.योगेश पाटील, राजेंद्र गायकवाड हे मदतनीस सहभागी होणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT