पुणे

पुणे विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ स्थगित कारण...

सकाळवृत्तसेवा

पुणे - माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या निधनामुळे गुरूवारी (ता.६)  होणारा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा दिक्षांत समारंभ स्थगित करण्यात आला आहे. पुढील तारीख लवकरच कळविली जाईल, असे विद्यापीठ प्रशासनाने कळविले आहे.  प्रवण मुखर्जी यांच्या निधनामुळे राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्याच आला आहे.  त्यामुळे हा समारंभ स्थगित करण्यात आला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

हा समारंभ गुरुवार दिनांक (ता.३) संध्याकाळी ४. ३० वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार होता. यामध्ये राज्यपाल  भगतसिंह कोश्यारी, फोर्ब्स मार्शल प्रा. लि. चे सह अध्यक्ष डॉ. नौशाद डी. फोर्ब्स हे प्रमुख अतिथी ऑनलाईन पद्धतीने उपस्थित असणार होते. २०१८-१९ मध्ये व तत्पूर्वी उत्तीर्ण झालेल्या विविध विद्याशाखांमधील पदवी व पदव्युत्तर स्तरावरील एकूण ७ हजार ३५  विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्रे वितरीत करण्यात येणार आहेत. त्यापैकी १०४ पीएच. डी. पदवी प्रमाणपत्रासाठी अर्ज केलेले विद्यार्थी आहेत. सदर पीएच. डी. विद्यार्थ्यांपैकी ७ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान समारंभात पदवी प्रमाणपत्र प्रदान करण्यात येणार आहे. सध्या कोरोना महामारीच्या प्रादुर्भावामुळे सर्व विद्यार्थ्यांना त्यांनी अर्जात नमूद केलेल्या पत्त्यावर पुढील १५ दिवसातमध्ये पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात येणार आहेत.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut Allegation : आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या भूमिकेमुळे एकनाथ शिंदे निवडणूक जिंकले, संजय राऊत यांचा गंभीर आरोप

Pune MLC Election 2026 : महाविकास आघाडीचे ठरले! पदवीधरची जागा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला, तर शिक्षक मतदारसंघ पुन्हा काँग्रेसकडेच..; कोणाला मिळणार संधी?

Hatkanangale Railway Accident : हेडफोन घालून मोबाईलवर बोलत निघालेल्या 17 वर्षीय युवतीचा रेल्वेखाली करुण अंत; डॉ. आंबेडकर वसतिगृहासमोरील रेल्वे रुळावर धक्कादायक घटना

Latest Marathi News Live Update : उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करा

१ हजार ते ६,००० रुपयांत गरबा पार्टनर, व्हायरल पोस्टरनंतर भाजप आमदार आक्रमक; कठोर कारवाईची मागणी

SCROLL FOR NEXT