पुणे

सराईत चोरट्याकडून सहा दुचाकी जप्त

CD

पुणे, ता. ८ : विश्रांतवाडी पोलिसांनी एका सराईत वाहनचोराला ताब्यात घेऊन त्याच्याकडून सहा दुचाकी जप्त केल्या. जप्त केलेल्या वाहनांची किंमत चार लाख ८० हजार रुपये आहे. विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या वाहनचोरीच्या गुन्ह्यांचा तपास सुरू असताना पोलिस अंमलदार वामन सावंत आणि संजय बादरे यांना एका संशयिताबाबत माहिती मिळाली. त्याआधारे पोलिसांनी संशयित ओंकार रामभवन यादव (वय २०, रा. शांतिनगर, येरवडा) याला ताब्यात घेतले. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने विविध ठिकाणांहून दुचाकी चोरल्याची कबुली दिली. जप्त केलेल्या सहा दुचाकींच्या आधारे वाहनचोरीचे आणखी गुन्हे शोधण्याचे काम पोलिसांकडून सुरू आहे. संशयिताकडून आणखी काही वाहनचोरीच्या घटनांची माहिती मिळण्याची शक्यता असून, त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manchar News : मंचर शहरात खळबळ! ८५ इमारतींना अनधिकृत बांधकामाबाबत नोटिसा; प्रशस्त हॉस्पिटल, हॉटेल, व्यापारी संकुल व गृहनिर्माण संस्थांचा समावेश

काही खोटारड्या लोकांसाठी... वाढदिवसाला प्राजक्ता माळीने घेतला मोठा निर्णय; म्हणाली, 'मला नाईलाजाने...'

Leopard : कांचनपूर परिसरात बिबट्याचाच वावर; ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाकडून पंजांच्या ठशांची पाहणी

VAIBHAV SOORYAVANSHI: क्रिकेट सोडा, वैभवचा ‘हा’ व्हिडिओ पाहून चाहतेही थक्क! वाघाच्या शोधात जंगलात पोहोचला ‘बेबी बॉस’, पण शेवटी...

Crime: भयंकर! ५ रुपये खर्च केले म्हणून आई संतापली; चिमुकल्याला ३ दिवस घरात कोंडलं, नंतर तळव्यांना दिले चटके

SCROLL FOR NEXT