Pune news esakal
पुणे

Pune : कलाम वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये वृतिका प्रसाद बासुतकरची नोंद

तिने दोन गोल्ड मेडल्स, सर्टिफिकेट तसेच दोन ट्रॉफी प्राप्त केल्या

सकाळ डिजिटल टीम

Pune : वयाच्या दुसऱ्याच वर्षी, कर्वेनगर, पुणे, महाराष्ट्र येथे राहणाऱ्या चि. वृतिका प्रसाद बासुतकर हिचे कलाम वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंद झाले आहे. तिने दोन गोल्ड मेडल्स, सर्टिफिकेट तसेच दोन ट्रॉफी प्राप्त केल्या आहेत.

तिला जिनियस चाईल्ड विथ एक्सस्पेशनल ग्रास्पिंग ऍबिलिटीज आणि रायझिंग स्टार ऑफ द ईयर २०२३ हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. ४६ वेगवेगळ्या विषयातील चित्रांच्या आधारे तिने नावे ओळखली असून ज्यामध्ये फळा फुलांपासून ऐतिहासिक ठिकाणांचा समावेश होता. तब्बल १२७९ चित्रे वेळेच्या मर्यादा आधी ओळखली आहेत.

या कामगिरीची कलाम वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे तिचा शाल,श्रीफळ व प्रसाद देऊन सत्कार करण्यात आला आहे. सर्व थरातून तिचा सत्कार व कौतुक करण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai News: धक्कादायक! मुंबईतील दोन नामांकित शाळांना धमकीचा मेल, संपूर्ण परिसर रिकामा

लाल शालू, केसात गजरा... अखेर सामंथाने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ; लग्नाचे फोटो पाहिलेत का?

Ramraje Naik-Nimbalkar: सर्व पालिकांचे निकाल एकाच दिवशी घ्यावेत : रामराजे नाईक-निंबाळकर, फलटण निवडणुकीबाबत काय म्हणाले ?

CM Yogi Adityanath : योगी सरकारचा महिलांसाठी ‘फुल सपोर्ट मॉडेल’ मुलींसाठी शिक्षण, विवाह मदत आणि मालमत्ता सवलत एकाच चौकटीत

Latest Marathi News Live Update: पर्यावरण संतुलनासाठी रमेश शेवाळे यांच्या हस्ते मोहिमेला सुरुवात

SCROLL FOR NEXT