mobile  sakal
पुणे

Pune : आठवड्यातून एक दिवस नो मोबाईलला उत्तम प्रतिसाद

पिसोळीतील ट्रीनिटी अँडमीने सुरू केला उपक्रम

अशोक बालगुडे

उंड्री : आठवड्यातून एक दिवस मोबाईल न वापरण्याचा संकल्प केला आहे. या उपक्रमाला पालक-विद्यार्थी आणि कर्मचाऱ्याकंडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे, असे, प्राचार्य निलेश उके यांनी सांगितले.

पिसोळी (ता. हवेली) येथील ट्रीनिटी अँकॅडमी ऑफ इंजिनिअरिंगचे संस्थापक अध्यक्ष कल्याण जाधव आणि निवृत्त कार्यकारी संचालक मेजर जनरल समीर कल्ला या नो मोबाईल डे उपक्रमाची संकल्पना दिली.

प्राचार्य उके म्हणाले की, अलीकडे मोबईलचा अति वापर होत असून, मोबाईल मानेवर धरून एका हाताने गर्दी, भर चौकात दुचाकी दामटली जात आहे. त्यामुळे अपघाताचा धोका वाढला असून, त्यावर पोलिसांकडून कारवाई केली जात आहे.

मात्र, तरीसुद्धा वाहन चालविताना मोबाईल वापराचे प्रमाण कमी होण्याऐवजी वाढत असल्याने नो मोबाईल हा उपक्रम सुरू केला आहे. पालकांनाही याविषयी माहिती दिली आहे, त्यामुळे पालकही मोबाईलवर संपर्क साधत नाहीत. अति महत्त्वाचे काम असेल, तर महाविद्यालयातील दूरध्वनीचा वापर करीत असल्याचे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update : मला चंद्रकांत पाटलांच्या मेंदूवरच्या फिंगरप्रिंट बघायच्या आहेत : राज ठाकरे

Ahilyadevi Holkar Loan Waiver : कर्जमाफी अन् 50 हजारांचे प्रोत्साहनपर अनुदान! 41 हजार 552 शेतकऱ्यांचे खाते होणार नील; जिल्हाधिकाऱ्यांची माहिती

KDMC: परवानगी १४ मजल्यांची, बांधले २१ इमले; सात मजले बेकायदा, बिल्डरसह केडीएमसी अधिकाऱ्यांचे धक्कादायक कारनामे

Koyna Dam Water Release : कोयना धरणाचे सहा दरवाजे ६ फूटांनी उचलले, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा; ३३ हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग

Ratnagiri Tourism : मिनी महाबळेश्वर' माचाळमधील प्रसिद्ध 'भिषाचा कडा' बनतोय धोकादायक! 'उलट्या धबधब्यावर' पर्यटकांचा जीव धोक्यात; तातडीने सुरक्षा भिंत उभारण्याची मागणी

SCROLL FOR NEXT