Pune Traffic  sakal
पुणे

Pune Traffic : शिवापूर टोलनाक्यावर सुट्ट्यांमुळे वाहनांच्या रांगा

खेड शिवापूर टोलनाक्यावर सलग सुट्ट्यांमुळे शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या रांगा लागल्या होत्या. कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले.

सकाळ वृत्तसेवा

नसरापूर ; खेड शिवापूर टोलनाक्यावर सलग सुट्ट्यांमुळे शहराबाहेर जाणाऱ्या वाहनांमुळे मोठ्या रांगा लागल्या होत्या. कोंडीमुळे प्रवासी हैराण झाले. सध्या शाळांना असलेल्या सुट्ट्या व शनिवार, रविवारच्या सुट्ट्यांमुळे मोठ्या संख्येने नागरिक शहराबाहेर पडले आहेत. त्यामुळे खेड शिवापूर टोलनाक्यावर सातारकडे जाणाऱ्या लेनवरील दहा मार्गिकांवर शनिवारी (ता.१) सकाळपासून वाहनांची मोठी रांग होती.

टोल प्रशासनाने अवजड वाहने एका बाजूच्या तीन मार्गिकांमधून सोडली, तर उर्वरित सात मार्गिकांमधून मोटारी व इतर लहान वाहने सोडली. तरीदेखील अवजड वाहने व मोटारीच्या मार्गिकांमध्ये वाहनांची गर्दी होती. शनिवारी सायंकाळपर्यंत सुमारे ७० हजार वाहने टोलनाक्यामधून पास झाली, अशी माहिती टोकानाका प्रशासनाने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gyanesh Kumar Retirement : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार कधी निवृत्त होणार? उत्तराधिकारी म्हणून कोणाचे नाव चर्चेत?

२७ वर्षांची सर्विस, कॉन्स्टेबलचा DSP बनला; जमवली ३०० कोटींची माया, ८ ठिकाणी छाप्यात सापडले नोटांचे बंडल

Nagpur Ganesh Visarjan,: डीजे, लेजर लाईटवर पोलिसांची करडी नजर; ठाणेनिहाय ४४ ध्वनी मापक यंत्रे

Latest Marathi News Live Update : मतचोरी करून खासदार झालेले कायदा बनवतायत : राहुल गांधी

PUNE GANPATI VISARJAN PARKING 2026: पुणेकरांनो! गणपती विसर्जनासाठी घराबाहेर पडताय? मग 'ही' पार्किंग स्पॉट्सची यादी लगेच पाहा

SCROLL FOR NEXT