Shivsena 
पुणे

Video: अरेच्चा! राहुल गांधी बाजूलाचं, गोंधळलेल्या महिलेने सावरकरांच्या प्रतिमेवरच...

सकाळ डिजिटल टीम

पुणे - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रेदरम्यान वि.दा. सावरकर यांच्याविषयी वादग्रस्त विधान केलं. विशेष म्हणजे राहुल यांनी महाराष्ट्रात असतानाच हे विधान केलं. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यभरात अनेक ठिकाणी राहुल गांधी यांचा निषेध नोंदविण्यात आला. तर अनेक ठिकाणी जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. मात्र पुण्यात आंदोलन करताना एका महिलेचा गोंधळ उडाल्याचं पाहायला मिळालं. (Rahul Gandhi News in Marathi)

पुण्यात आज राहुल गांधी यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेच्या वतीने सारसबागेसमोरील सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून राहुल गांधी यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. हे आंदोलन पुणे संपर्क प्रमुख अजय भोसले आणि शहरप्रमुख नाना भानगिरे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. मात्र या आंदोलनाच्या वेळी उपस्थित महिलेने राजीव गांधी मुर्दाबादच्या घोषणा दिल्या.

हेही वाचा Gautami Patil Lavani: गौतमीची लावणी कुठे चुकतेय?

दरम्यान महिला केवळ राजीव गांधींच्या घोषणा देण्यावर थांबली नाही, तर महिलेने जोडे मारताने चुकून सावरकरांच्या प्रतिमेवरच जोडे मारण्यासाठी उगारले होते. मात्र उपस्थित पदाधिकाऱ्यांनी महिलेच्या चूक लक्षात आणून दिली. त्यामुळे अनर्थ टळला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Highway Parking Rule: महत्त्वाची बातमी! महामार्गावरील पार्किंग नियमांमध्ये मोठे बदल; वाहनांसाठी नवीन दर निश्चित

Safe Investment : FD-RD, म्युच्युअल फंड्स की सोनं? कुठे किती नफा, कुठे किती धोका? गुंतवणूक करण्याआधी हे गणित नक्की समजून घ्या!

रिलीजला महिना झाला अन् शशांक आणि सायली संजीवच्या कैरी सिनेमाची ओटीटीवर होणार एंट्री ! कधी आणि कुठे पाहाल ?

आता फ्लिपकार्टवरून खरेदी करता येणार गाडी; Suzuki e-Access ची धमाकेदार एन्ट्री, 95 किमी रेंजसह परवडणारी किंमत

Amravati Municipal Election 2026 : अमरावतीत 'या' तीन प्रभागात चुरशीची लढत, आमदार राणांसह मुख्यमंत्री फडणवीसांसाठी वर्चस्वाची लढाई

SCROLL FOR NEXT