पुणे

खर्शी तर्फे कुडाळ व रायगाव फाटा परिसरात चोरट्यांचा धुमाकूळ; घरे, टपरी व टायर दुकान फोडली

CD

रायगाव फाट्यावर
चोरट्यांचा धुमाकूळ

आनेवाडी : खर्शी तर्फ कुडाळ येथील प्रभूचीवाडी व रायगाव फाटा परिसरात अज्ञात चोरट्यांनी एका रात्रीत तीन ठिकाणी चोरी करत मोठा धुमाकूळ घातला. बंद घरे तसेच टपरी व टायरचे दुकान फोडल्याने लाखो रुपयांचा ऐवज व रक्कम चोरीस गेली. या प्रकारांमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. खर्शी तर्फ कुडाळ गावातील नामदेव भिसे, बाबूराव भिसे यांची बंद घरे चोरट्यांनी फोडली, तसेच धैर्यशील भोसले यांच्या घरातही चोरी झाली. रायगाव फाटा येथे अजित चव्हाण यांची टपरी व शेजारील टायरचे दुकानही फोडून चोरी झाल्‍याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
.......................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kankavli Police Station : पुण्यातील 30 वर्षीय मद्यधुंद तरुणीचा कणकवलीत हायव्होल्टेज ड्रामा! थेट पोलिस ठाण्यात घुसून प्रभारी अधिकाऱ्याला मारहाण, महिला कर्मचाऱ्याचीही कॉलर पकडली

शहरात हक्काच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार! शिवशाही १० हजार घरे उभारणार, कुठे आणि किंमत किती?

Epileptic Seizure: अचानक अपस्माराचा झटका आल्यावर घाबरू नका; रुग्णाला सुरक्षित ठेवण्यासाठी तात्काळ करा हे ५ उपाय...

Latest Marathi News Live Update : अमरावतीत एसटीला पावणे दोन कोटींचा फटका, स्मार्ट कार्ड, ई-बसमुळे घट

भ्रष्टाचाराचं जिवंत उदाहरण! केजरीवालांचा 'शीशमहल' सर्वांसाठी खुला, तिकीट घेऊन पाहता येणार; भाजप सरकारची घोषणा

SCROLL FOR NEXT