Pune Rain News esakal
पुणे

Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला! वाहतूक कोंडी अन् बत्तीही गूल

सकाळ डिजिटल टीम

पुणेः पुणे शहरामध्ये अचानकपणे अवकाळी पावसाला सुरुवात झाली आहे. पुण्यातल्या अनेक भागांमध्ये पाऊस बरसत आहे.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात तुरळक पाऊस सुरु झाला आहे. नवी पेठ, डेक्कन, गरवारे महाविद्यालय भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या.

दोन दिवसांपूर्वी हवामान विभागाने पुण्यात पावसाचा अंदाज दिला होता. पुढील २, ३ दिवस पुण्यासह काही भागात पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली होती. त्यानुसार पावसाला सुरुवात झालीय.

सारसबाग, सिंहगड रोड, सेनापती बापट रोड, एरंडवणे भागात पाऊस सुरु झाला आहे. यासह औंध परिसरातही पावसाला सुरुवात झालीय.

पावसाचे अपडेट्स...

  • वारजे, कोथरूडमध्ये तुरळक सरी

  • सदाशिव पेठ, टिळक रोड परिसरात पाऊस

  • धानोरी, भैरवनगर मध्येही पाऊस सुरू

  • टिंगरे नगर, विश्रांतवाडीमध्येही पाऊस

  • दांडेकर पुलाजवळ पावसाचा जोर वाढला

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Buldhana Violence : बुलढाण्यात २ गटात राडा! तलवार अन् शस्त्रांनी वार; शिवसेना नगरसेवकासह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याचा मृत्यू, ७ जण जखमी

Leopard : दुष्काळात तेरावा महिना, भेंडाळा शिवारात बिबट्याच्या हल्ल्याचे सत्र सुरूच; पिंजरा लावण्याची मागणी

Phulambri News : तावडे केणेकरांच्या घरी, चव्हाण भाजप कार्यालयात..! पदवीधरच्या राजकारणात नेमके चाललेय तरी काय?

Mangalwedha News : दिल्लीच्या सीमेवर पंढरपूर मंगळवेढ्याच्या शेतकऱ्यांना रोखले; गनिमी पद्धतीने जंतर-मंतरवर धडक, मागण्यांसाठी आंदोलन

भारत-अमेरिका व्यापार कराराची चर्चा ठप्प! अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट शब्दांत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT