rain with thunder Maharashtra few places IMD 
पुणे

राज्यात अवकाळी पावसाची शक्यता; पुण्यातही गडगडाटासह धारा कोसळणार

सकाळवृत्तसेवा

पुणे : राज्यात 18 ते 20 मार्चदरम्यान मेघगर्जनेसह पाऊस पडणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. दरम्यान आगामी दोन दिवस शहरात अंशत: ढगाळ वातावरण राहील असा अंदाज विभागातर्फे वर्तविण्यात आला आहे. पुढील दोन दिवस पुण्यासहित आसपासच्या परिसरात आकाश मुख्यत: निरभ्र राहणार असून, दुपारनंतर अथवा संध्याकाळी ढगाळ वातावरण निर्माण होईल'' असा इशारा विभागातर्फे देण्यात आला आहे. दरम्यान हवामान विभागाने घेतलेल्या नोंदीनुसार, शहरात 36.6 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमान तर 16.3 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले.

हवामान विभागाने दिलेल्या माहितेनुसार, अरबी समुद्राकडून येणारे बाष्पयुक्त वारे आणि दक्षिणेकडून वाहणारे वारे एकत्र आल्याने होणाऱ्या अंतरक्रियेच्या प्रभावामुळे राज्यात पावसासाठी अनुकूल स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे 18 ते 20 मार्चदरम्यान मध्यमहाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडेल, तर विदर्भात काही ठिकाणी गारांसह पाऊस पडणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kerala Cabinet: मुख्यमंत्र्यांच्या शपथविधीआधीच केरळ मंत्रिमंडळाची घोषणा! काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांना संधी; कुणावर कोणती जबाबदारी?

DC vs RR: आधी वैभव सूर्यवंशी अन् परागची वादळी खेळी अन् मग स्टार्कच्या एका ओव्हरने खेळ पालटला; दिल्लीने राजस्थानला २०० च्या आत रोखलं

आता वाहने पेट्रोल किंवा डिझेलवर नव्हे, तर पाण्यावर चालणार; 'वॉटर फ्यूल' तंत्रज्ञानामुळे खर्च कमी होणार, हे आहे तरी काय?

Virat Kohli चा धमाका सुरूच! IPL २०२६ मध्ये ५०० धावा पार करत घडवला इतिहास, जवळपासही कोणी नाही; स्वत:चाही विक्रम मोडला

Viral Video: वाघ समोर असूनही हरणं पळाली नाहीत; बोर व्याघ्र प्रकल्पातील व्हिडिओ पाहून नेटकरी थक्क

SCROLL FOR NEXT