पुणे

कोंढणपुरात बालविकास- ४ उपक्रम उत्साहात साजरा

CD

बालेवाडी, २० : बाणेर- बालेवाडी येथील राजाभाऊ गुडदे फाउंडेशनच्या वतीने जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त बालविकास- ४ हा उपक्रम कोंढणपुरातील प्राथमिक शाळेत उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांसाठी विविध शैक्षणिक व मनोरंजनात्मक खेळांचे आयोजन केले होते.
गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य देण्यात आले. यासाठी फाउंडेशनचे कर्मचारी, इंटेग क्लाऊड्स सॉफ्टवेअर कंपनीचे हुसेफा कमरी, वैभव अंचरवाडकर , सुभाष चौथमल, ब्रह्मदेव भांडवलकर यांनी सहकार्य केले. याच उपक्रमाच्या अनुषंगाने आदिवासी वस्तीला भेट देऊन स्वच्छता, आरोग्य आणि आरोग्यविषयक माहिती देण्यात आली. तसेच गरजू कुटुंबांना ब्लँकेट व टॉर्चचे वितरण करण्यात आले. याशिवाय गोशाळेला भेट देऊन गूळ व चारा देण्यात आला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

BCCI Awards: विश्वविजेत्यांचा सन्मान, द्रविड-मिताली राजला जीवनगौरव, तर गिल-मानधना सर्वोत्तम क्रिकेटर; पाहा विजेत्यांनी संपूर्ण यादी

Pune News: व्यावसायिक गॅस सिलेंडर बंद, आंबेगाव तालुक्यात हॉटेल व्यवसायिकांमध्ये असंतोष; आठ हजार कामगारांवर बेरोजगारीचे संकट..

IASने प्रोजेक्टला मंजुरीसाठी ५ टक्के लाच मागितल्याचा आरोप, निलंबनानंतर वर्षभराने पुन्हा सेवेत; सोपवली महत्त्वाची जबाबदारी

Baramati Assembly Election : बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार का..? पारंपरिक विरोधकांच्या भूमिकेकडे लक्ष...

Latest Marathi Live Update : ड्रग्स तस्करी प्रकरणी मुंबईच्या पुरवठादारासह दोघांना पोलिस कोठडी

SCROLL FOR NEXT