पुणे

नागठाणे यश

CD

राजेश पवार यांचे
विज्ञान प्रदर्शनात यश

शेंद्रे, ता. १७ : डोळेगाव (ता. सातारा) येथील प्राथमिक शाळेचे शिक्षक राजेश पवार यांनी जिल्हास्तरीय विज्ञान स्पर्धेत द्वितीय क्रमांक मिळवला. प्राथमिक शिक्षक विभागातील शैक्षणिक साहित्य गटात त्यांनी हे यश पटकाविले. त्याबद्दल गटशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे, विस्तार अधिकारी शशिकला जगताप, केंद्रप्रमुख सुनीता शेडगे, अमित गोडसे, शिक्षक आदींनी अभिनंदन केले.

राजेश पवार
NGT26B08080

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Gas Cylinder Shortage: विद्यार्थ्यांच्या मेसवर टांगती तलवार! सिलिंडरच्या टंचाईने जेवणाचे दर वाढले

Latest Marathi News Live Update : एसबीएल कंपनी स्फोट प्रकरणात सहा संचालकांचा अटकपूर्व जामीनासाठी अर्ज

Nanded Student Protest: शिक्षणाच्या बाजारीकरणाविरोधात नांदेडमध्ये ‘अभाविप’चा विद्यार्थी आक्रोश मोर्चा

Sangamner News: संगमनेरमध्ये गॅससाठी एजन्सीबाहेर नागरिकांच्या रांगा; कमर्शियल सिलिंडर मिळत नसल्याने हॉटेल व्यावसायिक संकटात!

SCROLL FOR NEXT