पुणे

फॅबटेक पब्लिक स्कूलमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहात

CD

SGW26B09149
सांगोला : येथील फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंतीनिमित्त प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य सिकंदर पाटील, वर्षा कोळेकर व इतर.

‘फॅबटेक’मध्ये राजमाता जिजाऊंची जयंती
.........
सांगोला : येथील फॅबटेक पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये स्वराज्य राजमाता माँसाहेब जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी प्राचार्य सिकंदर पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. कार्यक्रमास संगीता स्वामी, पंचाक्षरी स्वामी, शीतल बिडवे, वर्षा कोळेकर, अभिनंदन टाकळे यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पब्लिक स्कूल व ज्युनिअर कॉलेजमधील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar Plane Crash Investigation : अजितदादांच्या अपघाताला जबाबदार VSR विमान कंपनीची सखोल चौकशी होणार, मालक व्ही. के. सिंग CID कार्यालयात हजर

T20 World Cup, IND vs ENG: वानखेडेची खेळपट्टी कोणाला करणार मदत? काय आहे आत्तापर्यंतचा इतिहास, जाणून घ्या

Kagal MIDC Crime News : होळीच्या जल्लोषातून दारू पिऊन तरुणाचा लोखंडी पाइपने केला खून; कागल पंचतारांकित एमआयडीसीतील घटना; दोघांविरोधात गुन्हा दाखल

EPFO Update: PF धारकांसाठी सरकारचा मोठा निर्णय! PF वर मिळणार FD पेक्षाही जास्त व्याज; कोट्यवधी कर्मचाऱ्यांना दिलासा

Baramati Tragic Accident : बारामतीत एका क्षणात हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त; मायलेकीचा जागीच मृत्यू, वडिलांसह दोन वर्षांचा चिमुरडा गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT