पुणे

रंगपंचमी

CD

VRG26B06279
वैराग (ता. बार्शी) : रंगपंचमीनिमित्त रंगात न्हाऊन निघालेले युवक.
...........
वैरागमध्ये रंगपंचमी उत्साहात साजरी
वैराग : बार्शी तालुक्यातील शहरात रंगपंचमी उत्साहात अन् आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. शहरातील लहान मुले, तरुण, महिला तसेच व्यापारी वर्गानेही रंगपंचमीचा आनंद घेत एकमेकांना रंग लावून सणाचा आनंद द्विगुणित केला.
शहरातील विविध भागात रंगांची उधळण, आणि ढोल-ताशांच्या तालावर तरुणांचा जल्लोष पाहायला मिळाला. अनेक ठिकाणी मित्रपरिवार व कुटुंबीय एकत्र येऊन रंग लावत सण साजरा करताना दिसून आले. काही ठिकाणी महिलांनीही उत्साहाने सहभाग घेत पारंपरिक पद्धतीने रंगपंचमी साजरी केली. शहरातील व्यापाऱ्यांनीही आपल्या दुकानदार मित्रांना रंग लावत सणाचा आनंद लुटला. सर्वत्र आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले होते. विशेष म्हणजे रंगपंचमीचा उत्सव शांततेत व उत्साहात पार पडला असून कोठेही अनुचित प्रकार घडला नाही.
नागरिकांनी परस्परांप्रती आपुलकी व सौहार्द जपत रंगपंचमी साजरी केल्याने शहरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT