पुणे

रेशनकार्डधारकांची दिवाळी एक किलो साखर व डाळी

सकाळवृत्तसेवा

पुणे - खास दिवाळीनिमित्त गहू, तांदूळ आणि तूरडाळीबरोबरच रेशनवर जादा साखर, उडीद आणि चणाडाळ उपलब्ध करून देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 

सर्वसामान्यांची दिवाळी गोड होण्यासाठी सणासुदीच्या काळात सरकारकडून जिल्हा प्रशासनाला साखरेचा जादा कोटा उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार अंत्योदय आणि अन्नसुरक्षा योजनेतील कार्डधारकांना एक किलो साखर, एक किलो उडीदडाळ आणि एक किलो चणाडाळ मिळणार आहे. या डाळी ३५ रुपये किलो दराने उपलब्ध होणार आहेत. यापूर्वी अंत्योदय कार्डधारकांना रेशनवर साखर मिळत होती. दिवाळीत अन्नसुरक्षा कार्डधारकांनाही २० रुपये दराने एक किलो साखर मिळणार आहे. पुढील आठवड्यापासून रेशन दुकानांतून हे अन्नधान्य वितरण होणार असल्याची माहिती अन्नधान्य पुरवठा अधिकारी अस्मिता मोरे यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Latest News : गोकुळमध्ये पुन्हा ट्विस्ट! तीनही माजी अध्यक्ष पिछाडीवर; मंत्री हसन मुश्रीफांचे चिरंजीव नविद मुश्रीफांना धक्का? सतेज पाटलांचे महायुतीसमोर तगडे आव्हान

टायगर श्रॉफवर अल्पवयीनाकडून गोळीबार, दुसरा हल्लेखोर रॅपिडो ड्रायव्हर कम सुपारी किलर; धक्कादायक माहिती समोर

Manoj Jarange Patil: ‘पाच हजारांची मदत म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा’; मनोज जरांगे पाटील यांची सरकारवर टीका

Latest Marathi News Live Update : गोकुळमध्ये जोरदार उलथापालथ होण्याची शक्यता; सतेज पाटील यांच्या समविचारी आघाडीचे १४ उमेदवार आघाडीवर

Shoumika Mahadik Gokul Election : गोकुळमध्ये धक्कादायक निकालाची शक्यता; शौमिका महाडिक यांचं काय होणार? राजू आवळे, सुजित मिणचेकर यांना समान मते

SCROLL FOR NEXT