पुणे

रत्नागिरी संघाची विजयी सलामी

CD

पुणे, ता. २ : गतवेळच्या विजेत्या रत्नागिरी जेट्स संघाने महाराष्ट्र प्रीमियर लीग टी-२० क्रिकेट स्पर्धेत सलामीच्या लढतीत कोल्हापूर टस्कर्स संघावर ५४ धावांनी मात करून विजयी सलामी दिली.
गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट संघटनेच्या मैदानावर रविवारपासून या स्पर्धेला सुरुवात झाली. लढतीपूर्वी रंगारंग कार्यक्रमाने स्पर्धेला सुरुवात झाली. उद्‍घाटनाप्रसंगी ‘एमसीए’चे माजी अध्यक्ष अजय शिर्के, एमसीएचे माजी सचिव रियाझ बागवान, मानद सचिव कमलेश पिसाळ, सहसचिव संतोष बोबडे, खजिनदार संजय बजाज आणि एमपीएलचे चेअरमन सचिन मुळे आदी मान्यवर उपस्थित होते. 
धावफलक :  रत्नागिरी जेट्स- २० षटकांत ६ बाद १७२ (अझीम काझी ४६, धीरज फटांगरे ४२, प्रीतम पाटील ३१, निखिल नाईक नाबाद २५, अभिषेक पवार १२, तरणजितसिंग धिल्लन १-१८, मनोज यादव १-३७, निहाल तूसा मत १-३४) वि. वि. कोल्हापूर टस्कर्स- १८.४ षटकांत सर्व बाद ११८ (अनिकेत पोरवाल ३३, योगेश डोंगरे २४, सत्यजित बच्छाव ३-२३, प्रदीप दाढे २-१७, निकित धुमाळ २-१५).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Plane Accident Averted : विमान दुर्घटना टळली! पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधावा थोडक्यात बचावले

Latest Marathi News Live Update : देशाने एक दूरदृष्टीसंपन्न नेता गमावला : महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

Ajit Pawar: अजित पवारांच्या विमान अपघाताची बातमी पहिल्यांदा कशी आणि कुणाला समजली? राजेश टोपेंनी संपूर्ण घटनाक्रमच सांगितला!

Ajit Pawar Death News LIVE Updates : अजित पवारांच्या पार्थिवाचं अंत्यदर्शन कुठं अन् कधी घेता येणार?

Numerology Prediction : 'या' 3 मूलांकांच्या लोकांना अपघाताचा धोका जास्त असतो, यात तुमचा मूलांक आहे का? सुरक्षिततेचा उपायही पाहा

SCROLL FOR NEXT