NCP Esakal
पुणे

NCP: भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदी रवींद्र बांदल यांची निवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र दिले

CD

महुडे, ता. २३ : महुडे बुद्रूक (ता. भोर) येथील रवींद्र गणपतराव बांदल यांची भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) अध्यक्षपदी निवड झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते त्यांना निवडीचे पत्र दिले. यावेळी खासदार श्रीनिवास पाटील, खासदार सुप्रिया सुळे, भोरचे युवक अध्यक्ष गणेश खुटवड उपस्थित होते.

भोर तालुक्यातील राष्ट्रवादी समर्थक असलेले रवींद्र बांदल हे महुडे बुद्रुक-भानुसदरा गावचे १५ वर्ष सरपंच म्हणून तसेच भोर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस म्हणून‌ कार्यरत‌ होते. राष्ट्रवादी पक्ष स्थापनेपासून ते पक्षाचे निष्ठावंत नेते म्हणून तालुक्यात परिचित आहे. तर त्यांच्या पत्नी हेमलता बांदल यांनी भोर पंचायत समितीच्या सभापतींचा कारभार पाहिला आहे. अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

AI Company Collapse News : सकाळी उठताच एआय कंपनी झाली उद्धवस्थ; अपडेटने केला घोटाळा, उद्योजक महिलेचा दावा, सोशल मीडियावर पोस्ट

MP: पगार हवाय? मग वेळेवर ऑफिसला या! मुख्यमंत्र्याचा कडक इशारा; १० ते ६ ड्युटी आता अनिवार्य!

Latest Marathi News Live Update : जालन्यात 21 धारदार तलवारींचा साठा जप्त

Video : राकेशने तन्वीला किस केल्यावर राखीचं धक्कादायक कृत्य ! "काय मूर्खपणा.." प्रेक्षक वैतागले

Jalgaon Missing Girl : भोंगऱ्या बाजारात नियतीने घडवून आणली भेट! 8 वर्षांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा कसा लागला शोध? पोलिसांच्या चाणाक्ष बुद्धीची कमाल

SCROLL FOR NEXT