rebel candidates in BJP Shivsena NCP and congress parties withdraw nomination in Pimpri 
पुणे

Vidhan Sabha 2019 : पिंपरीत महायुती, महाआघाडीतील बंडोबा झाले थंड

सकाळ वृत्तसेवा

Vidhan Sabha 2019 : पिंपरी विधानसभेसाठी भाजप - शिवसेना महायुतीच्या उमेदवाराविरोधात बंडखोरी करीत अर्ज दाखल केलेले अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष अमित गोरखे, माजी नगरसेवक भिमा बोबडे, आरपीआयच्या नेत्या चंद्रकांता सोनकांबळे यांनी माघार घेतली.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि मित्रपक्ष महाआघाडीच्या उमेदाराविरोधात बंडखोरी करीत अर्ज दाखल केलेल्या नगरसेविका सुलक्षणा धर, माजी नगरसेवक शेखर ओव्हाळ, उत्तम हिरवे यांनीही माघार घेतली. त्यामुळे महायुतीचे उमेदवार गौतम चाबुकस्वार व महाआघाडीचे उमेदवार अण्णा बनसोडे यांना दिलासा मिळाला आहे.

सकाळपासून दुपारी दोन वाजेपर्यंत निवडणूक कार्यालयातील वातावरण शांत होते. मात्र, दोन नंतर हालचालींना वेग आला. पक्षाचे शहरातील नेते बंडखोर उमेदवारांना घेउन कार्यालयात दाखल होऊ लागले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राष्ट्रपतींचे माजी ADC मेजर ऋषभ सिंह संब्याल यांनी घेतली ३०व्या वर्षी निवृत्ती; १२ वर्षांच्या सेवेनंतर किती पेन्शन मिळणार?

ZIM vs AUS : सचिन तेंडुलकरचा 'तो' विक्रम, आता त्याचा राहीला नाही! झिम्बाब्वेच्या ब्रेंडन टेलरचा वन डे क्रिकेटमध्ये मोठा पराक्रम

US Student Visa Update: भारतीय विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! डोनाल्ड ट्रम्प यांच्या चार वर्षांच्या व्हिसा नियमांना स्थगिती

Pakistan Cricket : पाकिस्तानात शाहिद आफ्रिदीच्या नावावरून पसरलीय अफवा; नेमकं काय घडलं?

कोकणात मध्यरात्री बाप्पाची ‘चोरी’ होते? दारात गणपती ठेवून फटाके फोडण्यामागचं कारण ऐकून व्हाल भावूक!

SCROLL FOR NEXT