Income Tax Sakal
पुणे

प्राप्तिकर माफीसाठी जूनअखेर नोंदणी अनिवार्य

केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये विश्वस्त संस्थांच्या करप्रणालीमध्ये धर्मादाय संस्थांना प्राप्तिकर कायद्यानुसार उत्पन्नावर किंवा देणग्यांना करमाफी दिली जात होती.

सकाळ वृत्तसेवा

पुणे - केंद्रीय अंदाजपत्रकामध्ये विश्वस्त संस्थांच्या करप्रणालीमध्ये धर्मादाय संस्थांना प्राप्तिकर (Income Tax) कायद्यानुसार (Law) उत्पन्नावर (Income) किंवा देणग्यांना करमाफी (Tax Free) दिली जात होती. अशा संस्थांना त्यांचे जुने प्राप्तिकरमाफी नोंदणी प्रमाणपत्र रद्द करून नवीन प्रस्ताव दाखल करणे अनिवार्य करण्यात आले आहे. (Registration is Mandatory end of June for Income Tax Exemption)

धर्मादाय संस्थांना एक विशिष्ट नोंदणी क्रमांक देण्यात येणार आहे. दर पाच वर्षांनी संस्थांची प्राप्तिकर विभागातर्फे फेरपडताळणी करण्यात येणार आहे.

अर्थसंकल्पातील प्रस्तावित दुरुस्त्यांची व्याप्ती मोठी आहे. प्राप्तिकर कायद्यातील या बदलामुळे नियमभंग करणाऱ्या ट्रस्टवर प्राप्तिकर विभागाकडून ट्रस्टचा करमाफी नोंदणी क्रमांक रद्द करून दंडासह नुकसानभरपाई करून घेण्यात येईल. अशी कारवाई झाल्यास विश्वस्तांची अपात्रता होईल.

- ॲड. शिवराज कदम जहागीरदार, विश्वस्त, पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

King Cobra in Sindhudurg : कोकणात 'शक्तिपीठ'च्या प्रस्तावित मार्गावर आढळला 7 फुटी 'किंग कोब्रा'; तळकटच्या जंगलात पिलांचाही वावर असण्याची शक्यता

Mumbai : ४८ वर्षांपूर्वी ५० हजारात ठरलेला व्यवहार, वाद कोर्टात पोहोचला; महिलेला मिळाला घराचा ताबा, २५ लाख रुपये द्यावे लागणार

Pune Sex Racket Bust : पुण्यात चाललंय काय? नामांकित कॉलेजवळच सुरू होते सेक्स रॅकेट, ४ तरुणींची सुटका, ३ जणांना अटक

Latest Marathi News Live Update : बुलढाण्यात फास्टॅग बिघाड; टोल नाक्यांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा

29 वर्षाचे रजनीकांत 16 वर्षांच्या अभिनेत्रीशी करणार होते लग्न; ‘त्या’ एका अपशकुनामुळे तुटली स्वप्नांची दोरी!

SCROLL FOR NEXT