Mula river basin sakal
पुणे

Pune News : सांगवी करांना दिलासा,मुळा नदीपात्रातील जलपर्णी हटवली

डास किटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होवून नागरिकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते

रमेश मोरे

जुनी सांगवी : सांगवी परिसरातील मुळा नदी पात्र जलपर्णीमुळे हिरव्यागार शेतासारखे भासू लागले होते.यामुळे डास किटकांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होवून नागरिकांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते.याबाबत नागरिकांमधून जलपर्णी हटविण्याची मागणी होत होती.याबाबत शुक्रवार ता.१७ सकाळ मधून सचित्र बातमी प्रसिद्ध करण्यात आली होती.

जलपर्णीमुळे मुळा नदी किनारा परिसरातील मधुबन सोसायटी परिसर,शितोळे नगर,मुळा नगर, ढोरे नगर , पवार नगर,पवना नगर , संगमनगर आदी भागातील नदी किनारा रहिवासी भागांना डासांच्या त्रासाला सामोरे जावे लागत होते. बातमीची दखल घेत पालिका प्रशासनाकडून मधुबन सोसायटी भागातील मुळानदीपात्रातील जलपर्णी काढण्यात आल्याने डास किटकांचा उपद्रव कमी होणार असल्याने सांगवी करांना दिलासा मिळाला आहे.

मुळानदीकाठावरिल मधुबन येथील छत्रपती शिवाजी महाराज उद्यानात डासांच्या त्रासामुळे नागरिक जाण्यास धजावत नव्हते.जलपर्णी हटविल्यानंतर मुळानदीपात्र मोकळे दिसू लागले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gokul Election Result live update : पन्हाळा, हातकणंगलेत विनय कोरेंना धक्का देत सतेज पाटलांची एकतर्फी बॅटिंग; महायुतीचे उमेदवार ४० मतांच्या फरकांनी आघाडीवर

Tiger Shroff Firing: टायगर श्रॉफ गोळीबार प्रकरणी मोठी अपडेट, सूरत एक्सप्रेसमधून तिघेजण ताब्यात; महत्त्वाची माहिती समोर

PM Kisan 24th Installment : शेतकऱ्यांची प्रतीक्षा संपणार? पीएम किसानच्या २४ व्या हप्त्याची संभाव्य तारीख समोर; 'या' महिन्यात खात्यात येणार पैसे, घरबसल्या असे तपासा स्टेटस

टायगर श्रॉफवरील गोळीबारावर वडील जॅकी श्रॉफ काय म्हणाले? फक्त तीन शब्दात दिली प्रतिक्रिया

Navratri Day Nine: आज करा देवी सिद्धिदात्रीची पूजा; जाणून घ्या पूजाविधी, मंत्र आणि कन्यापूजनाचे महत्त्व

SCROLL FOR NEXT