पुणे

गोगांव येथील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा आले

CD

WDR26A00368
गोगाव ः येथील ग्रामपंचायत व जिल्हा परिषद शाळेत प्रजासत्ताक दिन साजरा,सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.

जिल्हा परिषद शाळा, गोगाव
अक्कलकोट ः गोगाव येथील ग्रामपंचायत कार्यालयासमोर सरपंच वनिता सुरवसे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. अध्यक्षस्थानी ग्रा. प. सदस्य लक्ष्मण बिराजदार होते. प्रमुख उपस्थितीत उपसरपंच कमलाकर सोनकांबळे, प्रदीप जगताप, शरणप्पा कलशेट्टी, ग्रामपंचायत अधिकारी विक्रम घाटे यासह गावातील मान्यवर उपस्थित होते. सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन डॉ. लिंगराज नडगेरी, अंबिका वळसंग, मधुमती गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजवंदन कट्टा पूजन माजी तंटामुक्त अध्यक्ष सूर्यकांत जिरगे यांनी केले. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थ्यांचे कलागुनाना वाव देण्यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते. येथील शालेय विद्यार्थी अर्थात बालचिमुकल्या कलाकाराने रंगमंच गाजवून टाकला. सूत्रसंचालन शंकर कारभारी यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

मुंबईकर मेट्रोच्या प्रतीक्षेतच! मेट्रो-४ लांबणीवर, तर मेट्रो-२बी, ९चा गारेगार प्रवास कधी सुरू होणार? MMRDAची महत्त्वाची माहिती

Solapur Murder: भावाच्या घरात राहणाऱ्या पती-पत्नीचा खून

Solapur Maharashtra Kesari: महिला महाराष्ट्र केसरी विजेत्या मल्लास मिळणार कार; २८, २९ मार्च रोजी सोलापूर येथे रंगणार कुस्तीचा महासंग्राम

Mumbai Water Supply: सांडपाणी भागवणार मुंबईकरांची तहान, रिसायकल करून पाणी देण्याची BMCची योजना

Kolhapur Ambabai Temple : श्री अंबाबाईच्या ओटीत साडीऐवजी कागदाची रद्दी; भाविकांच्या श्रद्धेशी खेळ; प्रशासनाचे दुर्लक्ष

SCROLL FOR NEXT