पुणे

मंद्रूपच्या विद्यार्थ्याने नृत्यातून पुलवामा हल्ला व जवानांचे शौर्य साकारले

CD

MDR26B00290
मंद्रूप ः प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात सादरीकरण करताना विद्यार्थी.

मंद्रूप जि. प. शाळेत ऑपरेशन सिंदूरच्या थीमवर सादरीकरण
मंद्रूप ः येथील जिल्हा परिषद शाळा भीमनगरमधील चौथीच्या विद्यार्थ्यांनी पुलवामा हल्ल्याची प्रभावी प्रतिकृती साकारत ऑपरेशन सिंदूरच्या यशस्वी प्रत्युत्तराची आठवण करून दिली. विद्यार्थ्यांच्या या सादरीकरणामुळे उपस्थित पालक व प्रेक्षकांसमोर चित्तथरारक दृश्य उभे राहिले.
२६ जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त शाळेच्या मंचावर विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये पहिली ते चौथीतील विद्यार्थ्यांनी कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमावेळी शालेय समितीचे अध्यक्ष प्रशांत शिंगडगाव, पिरप्पा मेत्रे, राजकुमार रजपूत, परशुराम कांबळे, श्रीदेवी म्हेत्रे, पार्वती कामगोंडे, अंबिका काळे, रूपाली कोळी, प्रमोद रणखांबे, शालेय समितीचे सदस्य आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: एलपीजी गॅसला पर्याय सापडलेलं डायमिथाईल इथर नेमकं काय आहे? पुण्यातल्या शास्त्रज्ञांच्या हाती मोठं यश

CA Exam : टेलर व्यावसायिकाचा मुलगा झाला ‘सीए’; प्रतिकूल परिस्थितीवर मात करत मिळवले यश

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Nasrapur Accident : भरधाव डंपरने दुचाकीला मागून ठोकरले; अपघातात आजोबा, नातीचा मृत्यू

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

SCROLL FOR NEXT