Former MP Shivajirao Adhalrao Patil esakal
पुणे

Manchar News : 'म्हाडा'च्या अध्यक्षपदी शिवाजीराव आढळराव पाटील यांची फेरनिवड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) अध्यक्षपदी फेरनिवड राज्य सरकारने केली.

डी. के. वळसे पाटील

मंचर - राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ (म्हाडा) अध्यक्षपदी फेरनिवड राज्य सरकारने केली आहे. याबाबतचा आदेश मंगळवारी (ता.२३) गृहनिर्माण विभागाचे सचिव अजित कवडे यांनी पारित केला आहेत.

नियुक्ती बद्दल शिवाजीराव आढळराव पाटील म्हणाले, 'मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दुसर्यांदा म्हाडा अध्यक्ष पदाची सोपवलेली जबाबदारी मी समर्थपणे पार पाडीन. प्रामुख्याने शिरूर लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक तालुक्यात गृहनिर्माण संस्थेच्या माध्यमातून जास्तीत जास्त गरजू लोकांना घरे उपलब्ध करून देणे. या कामाला मी अग्रक्रम देणार आहे.'

आढळराव पाटील यांची निवड जाहीर झाल्यानंतर बुधवारी (ता. २४) शिरूर लोकसभा मतदारसंघातील अनेक गावात कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला. आढळराव पाटील यांना मोबाईलद्वारे सतत शुभेच्छा नागरिकांकडून दिल्या जात होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Weather Update : पहाटे गारवा, दिवसा 'ऑक्टोबर हिट'चा चटका, बदलत्या वातावरणामुळे पुणेकर हैराण; पुढील दोन दिवस कसे असेल हवामान?

Balasaheb Thorat: शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे रहा: बाळासाहेब थोरात; अतिवृष्टीमुळे पिकांचे मोठे नुकसान

सलमानच्या गाजलेल्या तेरे नामचा सिक्वेल येणार ? निर्माते म्हणाले..

चांदी बाजारात खळबळ, भारताच्या प्रचंड मागणीमुळे संकट; ४५ वर्षात पहिल्यांदाच अशी स्थिती, एका दिवसात ७ हजाराने घसरण

INDW vs ENGW : लढूनही हरल्या...! वर्ल्ड कपमधील पराभव स्मृती मानधनाच्या जिव्हारी लागला; अश्रू आलेच होते, पण...

SCROLL FOR NEXT