पुणे

खाजगी क्षेत्रातील आरक्षणासाठी कायदा करावा ः आरपीआय

CD

सकाळ न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली ता. १० ः ‘‘सरकारी क्षेत्रात ज्याप्रमाणे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि ओबीसींना आरक्षण लागू आहे त्याप्रमाणे खाजगी क्षेत्रातही या वर्गासाठी आरक्षण लागू करण्याचा कायदा संसदेने करावा,’’ असा ठराव सोमवारी रिपब्लिकन पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आला. वरील मागणीसाठी पक्षाचे शिष्टमंडळ लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार असल्याचे पक्षाचे अध्यक्ष व केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
‘‘आगामी काळात पक्षाला राष्ट्रीय पक्षाचा दर्जा मिळवून देणे हे आमचे प्रमुख उद्दिष्ट आहे, त्यासाठी संघटनेचा देशव्यापी विस्तार व जनाधार वाढविण्यावर भर दिला जात आहे,’’ असे आठवले म्हणाले. राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या विस्ताराबाबत चर्चा केली. पक्ष लवकरच दोन कोटी नवीन सदस्य जोडण्यासाठी देशव्यापी सदस्यत्व अभियान सुरू करणार आहे, असेही यावेळी सांगण्यात आले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli District Bank Election : आमदार सुरेश खाडेंसह सात जणांचे अर्ज बाद; पडळकर, विशाल पाटील, देशमुख यांना दिलासा, 21 जागांसाठी 295 अर्ज

Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींची नवी घोषणा, २०४७ पर्यंत ठेवले टार्गेट; म्हणाले हम करके दिखाएंगे...

थिएटर फुटलं, अंधारातून पळालो, नानाने मला रिक्षात टाकलं अन् स्वतः... अशोक मामांनी सांगितला तो प्रसंग, काय घडलेलं?

शनी मार्गी होताच 'या' ५ राशींना मिळणार मोठा दिलासा; नोकरी, पैसा अन् व्यवसायात बदलाचे संकेत

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र, कर्नाटकातील हंगाम एकाच वेळी, राजू शेट्टी यांची जयसिंगपूरमध्ये शनिवारी ऊस परिषद

SCROLL FOR NEXT