पुणे

दहावीच्या कलचाचणीचा निकाल आज

सकाळवृत्तसेवा

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांच्या कलमापन आणि आभिक्षमता चाचणीचा निकाल आज (ता.१) दुपारी एक वाजता अहवाल स्वरुपात दिला जाणार आहे.

राज्यातील २२ हजार ४७८ शाळांमधील दहावीच्या १५ लाख ७६ हजार ९२६ विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. संगणक आणि मोबाईलच्या माध्यमातून ही परीक्षा घेण्यात आली.

निकालाची वैशिष्ट्ये् :

- राज्यातील सर्वाधिक विद्यार्थ्यांची गणवेशधारी सेवा (१९.२७%) आणि ललित कला (१७.५७%) या क्षेत्राला पसंती

- २०% मुलांचे प्राधान्य गणवेशधारी सेवेला, तर १९.८% मुलींचे प्राधान्य ललित कला क्षेत्राला

- जवळपास १६.८% विद्यार्थ्यांचे दूसरे प्राधान्य वाणिज्य क्षेत्राला

- तर १६.१% मुलींचे तांत्रिक आणि १६ %मुलींनी वाणिज्य हे दूसरे प्राधान्य असलेले क्षेत्र आहे.

- राज्यातील ९पैकी ६ विभागातील विद्यार्थ्यांनी गणवेशधारी सेवा क्षेत्राला दिले प्राधान्य

- राज्यातील ९ पैकी ८ विभागातील विद्यार्थ्यांनी वाणिज्य क्षेत्राला दूसरे प्राधान्य दिले आहे.

- पुण्यात गणवेशधारी सेवा, ललित कला आणि वाणिज्य याला अनुक्रमे आहे प्राधान्य

- गणवेशधारी सेवा क्षेत्राला या विभागात अनुक्रमे प्राधान्य : कोल्हापुर, पुणे, कोकण, मुंबई, औरंगाबाद

निकाल येथे पहा

www.mahacareermitra.in या पोर्टलवर पाहता येईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: सोनं आणखी स्वस्त! 20 दिवसांत सोनं 35 हजारांनी कोसळलं; चांदी 1.85 लाखांनी घसरली, पाहा आजचे ताजे भाव

'मला अल्लू अर्जुनसोबत काम करायचं' सुरज चव्हाणने व्यक्त केली इच्छा, म्हणाला...'मी त्याचा सारखा एकदाच पण टॉप...'

Latest Marathi News Live Update : कोल्हापूरच्या संभाजीनगर परिसरामध्ये घरगुती गॅस सिलेंडरसाठी रास्ता रोको

Jitendra Dudi: भीमाशंकर गावठाणाचे होणार स्थलांतर: जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, ग्रामस्थांची अटीशर्तीवर मान्यता!

Chicken bird flu: सावधान! शासकीय अंडी उबवणी केंद्रामध्ये 'बर्ड फ्लू'चा शिरकाव; १००० कोंबड्यांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT