पुणे

मलठण येथील सेवानिवृत्त पोलिसाची ऑनलाइन फसवणूक

CD

कवठे येमाई, ता. २१ : मोबाईलवर आलेली एपीके फाईल डाउनलोड झाल्याने मलठण (ता. शिरूर) येथील सेवानिवृत्त पोलिस कर्मचाऱ्याची ऑनलाइन फसवणूक झाली असून नेट बँकिंगच्या माध्यमातून त्यांच्या बँक खात्यातून तब्बल १७ लाख रुपये परस्पर हस्तांतर झाले आहेत. हा प्रकार सोमवार (ता. १०) ते मंगळवार (ता. १८) या काळात घडला. खात्यातील रक्कम कमी झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. शिंदे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुरुवारी (ता. २०) गुन्हा दाखल केला. एपीके फाईलच्या माध्यमातून मोबाईलमधील गोपनीय माहितीचा गैरवापर करून हा प्रकार घडला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. हस्तांतर झालेली रक्कम कोणत्या खात्यांमध्ये गेली तसेच या ऑनलाइन फसवणुकीमागे कोण आहे, याचा तपास पोलिस निरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Video: ''सगळं लक्षात ठेवणार!'', राहुल-प्रियंका यांच्यासोबत गैरवर्तन झाल्याचा काँग्रेसचा आरोप; व्हिडीओ केला पोस्ट

Pune Crime : कसबा मंदिरातील दानपेटी फोडली! मध्यरात्री मंदिराचे कुलूप तोडून ६० हजारांची रोकड लंपास; आरोपीला अटक

IND vs WI, 1st T20I: कॅप्टन श्रेयस अय्यरचं वादळी शतक! भारताचा वेस्ट इंडिजवर ३२ चेंडू राखून दणदणीत विजय, मालिकेत आघाडी

India New Captain: भारतीय महिला संघाला मिळाली नवी कर्णधार! BCCI ने जाहीर केले ODI अन् T20I संघ, हरमनप्रीतला मिळाली जागा?

Shirur Crime : जागेचा वाद विकोपाला! भाडोत्री शुटर्सनी जागा मालकाऐवजी त्याच्या कामगारालाच घातल्या गोळ्या, कामगाराचा घटनास्थळीच मृत्यु

SCROLL FOR NEXT