पुणे

‘ऋतू बहराचा’, ‘फुलोरा’चे प्रकाशन

CD

पुणे, ता. ११ ः कवयित्री प्रतिमा कुलकर्णी लिखित ‘ऋतू बहराचा’ काव्यसंग्रहाचे आणि ‘फुलोरा’ ललितलेख संग्रहाचे प्रकाशन रंगत-संगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर आणि कवयित्री प्रभा सोनवणे यांच्या हस्ते झाले. नवी पेठेतील पत्रकार भवनात झालेल्या कार्यक्रमाप्रसंगी मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर उपस्थित होते. ‘बुद्धी आणि अंतरात्म्याच्या सुंदर मिश्रणातून कथा आणि कवितांचे लिखाण झाले आहे,’ असे गौरवोद्‌गार आडकर यांनी काढले. ‘‘नकळत्या वयात नकळतपणे कविता आयुष्यात आली आणि सखी झाली. आई-वडिलांचे प्रोत्साहन आणि अंतर्गत ऊर्मीतून लिखाण होत गेले,’’ असे कुलकर्णी यांनी सांगितले. कौस्तुभ कुलकर्णी, कावेरी कुलकर्णी यांनी स्वागत केले. कस्तुरी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Railway Ticket Booking: रेल्वेच्या ऑनलाइन बूकिंगचा बोजवारा, ऐन दिवाळीत सिस्टिम बंद; प्रवाशांचे हाल

Crime News : धक्कादायक घटना ! पोलिसांची गाडी पाहून तरुणांनी तलावात मारल्या उड्या; तिघांचा मृत्यू, जिल्हाधिकाऱ्यांकडून चौकशीचे आदेश

कधी मिशीला पीळ, तर कधी हात हातात; ‘सैराट’मधील आर्चीच्या बाबांचा पत्नीसोबत रोमँटिक अंदाज, दिवाळीचे खास फोटो

IND vs UAE: आर्यवीर सेहवागचे वडिलांच्या पावलावर पाऊल! U19 Asia Cup मध्ये ठोकलं खणखणीत शतक

Latest Marathi News Live Update: उत्तराखंडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऋषिकेशमधील विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी

SCROLL FOR NEXT