Roads in Talegaon Dhamdhere were became muddy due to torrential rains 
पुणे

तळेगाव ढमढेरे येथे मुसळधार पावसाने रस्ते झाले जलमय

सकाळवृत्तसेवा

तळेगाव ढमढेरे : तळेगाव ढमढेरे (ता. शिरूर) येथे रविवारी सायंकाळी मुसळधार पाऊस झाल्याने परिसरातील अनेक रस्ते जलमय झाल्याने रस्त्यावर मोठे खड्डे पडून दुरवस्था झाली आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

रविवारी मुसळधार पावसामुळे परिसरातील वेळ नदी, ओढे, नाले तुडूंब भरून वाहत आहेत. अनेक शेतातील उभ्या पिकात पाणी साठले आहे, तशेच उंच पिके जमीनदोस्त होऊन शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. 

रस्त्यांची दुरवस्था 
तळेगाव ढमढेरे येथील खंडोबाचा माळ हा रस्ता पावसाच्या पाण्यामुळे जलमय झाला आहे. तशेच या रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साठून मोठे खड्डे पडले आहेत. या रस्त्याची अनेक वर्षापासून दुरवस्था झाली असून त्वरित दुरुस्ती करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. 

आरोग्य सुविधांचे ‘ऑपरेशन’ गरजेचे! 

दरम्यान, तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, धानोरे, विठ्ठलवाडी, कासारी, कोंढापुरी, टाकळी भीमा, निमगाव म्हाळुंगी, खंडाळे, पिंपरी दुमाला, रांजणगाव गणपती, करंजावणे, भांबर्डे या गावातही पाऊस झाला असून, रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तशेच या परिसरातील उंच
 पिकांचे पावसामुळे नुकसान झाले आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT