पुणे

एकुरके चे रोहन साठे यांचे सी ए परीक्षेत उज्वल यश

CD

ANR26B02912
अनगर (ता. मोहोळ) : येथे रोहन साठे यांचा सत्कार करताना सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील व मान्यवर.
---
एकुरकेचे रोहन साठे यांचे सीए परीक्षेत यश
अनगर : एकुरके (ता. मोहोळ) येथील रोहन राजकुमार साठे यांनी नुकत्याच झालेल्या सीए परीक्षेत उज्ज्वल यश मिळविले. सहकार परिषदेचे अध्यक्ष राजन पाटील तसेच लोकनेते कारखान्याचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांच्या हस्ते रोहन यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी एकुरके गावच्या सरपंच शशिकांत कोल्हाळ, बाजार समितीचे माजी उपाध्यक्ष जगन्नाथ कोल्हाळ, माजी सरपंच हर्षवर्धन ढवण, भाऊसाहेब कोल्हाळ, शिवाजी शेटे आदी उपस्थित होते. रोहन यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेच्या बोपले व एकुरके शाळेमध्ये झाले व इयत्ता पाचवीपासून दहावीपर्यंतचे शिक्षण नवोदय विद्यालय, पोखरापूर येथे झाले. उच्च माध्यमिक शिक्षण लातूर येथे तर सीए त्यांनी पुण्यात केले. त्यांना साखर उपायुक्त पांडुरंग साठे यांचे मार्गदर्शन लाभले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Leopard: महाराष्ट्रातील बिबटे गुजरातला पाठवणार! महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, पण प्राणीप्रेमींमध्ये वाद का उफाळला? वाचा प्रकरण...

Nashik Accident : काळाचा घाला! उमराणे उड्डाणपुलाजवळ भीषण अपघात; सिडकोतील एकाच कुटुंबातील तिघांचा अंत

Kalamb News : इस्त्रायल-इराण युद्धाचा धसका, पेट्रोल दरवाढीची अफवा; कळंबमध्ये पेट्रोल पंपावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

Latest Marathi News Live Update : तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण भविष्यात चांगल्या सेवा देऊ शकतो - एन. चंद्राबाबू नायडू

Kolhapur Market: बंद गाळे बनले कचरा कोंडाळा; अवैध धंद्यांचे ठिकाण, मोठी संपत्ती असतानाही उत्पन्न वाढीसाठी वापर नाहीच

SCROLL FOR NEXT