पुणे

मलकापूर रोटरी क्लब कार्यक्रम

CD

रोटरी क्लब दक्षिण मांडचा पदग्रहण


मलकापूर, ता. २३ : रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांड, कऱ्हाडचा पदग्रहण कार्यक्रम नुकताच झाला. सुधीर लातुरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी नितीन कुदळे, जगदीश वाघ, ॲड. नरेंद्र शेलार, अध्यक्ष डॉ. शेखर कोगनुळकर, सचिव विनायक राऊत, विकास देसाई, निळकंठ देसाई व रमेश बागल उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते रोटरी क्लब दक्षिण मांड कऱ्हाडच्या फलकाचे अनावरण झाले.
बालशाहीर प्रियांश याच्या पोवाडा व शिवगर्जना झाली. श्री. लातुरे, डॉ. कोगनुळकर, विकास देसाई, निळकंठ देसाई, नितीन कुदळे, जगदीश वाघ यांचे भाषण झाले. लातुरे यांच्या हस्ते चार्टर अध्यक्ष व चार्टर सचिव रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांड कऱ्हाड यांना कॉलर व पिन प्रदान केले. यावेळी सेवाभावचे प्रकाशन करण्यात आले. विकास पाटील, निशिकांत पाटील यांनी सूत्रसंचालन केले. रमेश बागल यांनी आभार मानले.
......

कऱ्हाड : रोटरी क्लब ऑफ दक्षिण मांडच्या पदग्रहण कार्यक्रमात नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करताना सुधीर लातुरे.
........................................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: राज्य सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय!उच्च जोखीम गर्भवतींसाठी ‘ॲनॉमली स्कॅन’ अनिवार्य; बालमृत्यू रोखण्यासाठी रुग्णालयांना आदेश!

‘Big Boss’मधून बाहेर पडताच सचिन कुमावतची पहिली पोस्ट; म्हणाला, “बिग बॉस मराठीच्या घरात जाणं म्हणजे…”

Explainer : पृथ्वी १६७० किमी प्रति तास वेगाने फिरते, मग आपल्याला हे जाणवत का नाही? विज्ञानाने उलगडलं नवं रहस्य, वाचा A टू Z माहिती

Latest Marathi News Live Update : अजितदादांची ती शेवटची भेट असेल असं वाटलं नव्हतं : मुख्यमंत्री फडणवीस

'अमराठी कलाकारांना पहिल्या रांगेत बसवतात आणि...' सई ताम्हणकरने इंडस्ट्रीबाबत व्यक्त केला राग, म्हणाली...'टीआरपी वाढवण्यासाठी...'

SCROLL FOR NEXT