Amol Kolhe 
पुणे

Shirur Lok Sabha: '500 रुपये एका मताची किंमत'; अमोल कोल्हेंनी व्हिडिओ शेअर करत केला मोठा दावा

Shirur Lok Sabha 2024: महाराष्ट्रात ११ लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे.

कार्तिक पुजारी

पुणे- महाराष्ट्रात ११ लोकसभा मतदारसंघासाठी चौथ्या टप्प्यातील मतदान पार पडलं आहे. अनेक ठिकाणी मताच्या बदल्यात पैसे घेतल्याचा आरोप दोन्हीकडच्या पक्षांकडून केला जात आहे. त्यातच शिरुर लोकसभा मतदारसंघाचे महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या सोशल मिडिया हँडलवर एक व्हिडिओ शेअर केला आहे.

अमोल कोल्हे यांनी व्हिडिओ शेअर केला असून मताच्या बदल्यात मतदारांना पैसे दिल्याचा दावा त्यांनी केला आहे. ठाकरवाडी (शिरोली, खेड) येथील हा व्हिडिओ असल्याचं कोल्हे म्हणाले आहेत. या व्हिडिओची आणि त्यांच्या दाव्याची पुष्टी 'सकाळ माध्यम समूह' करत नाही.

अमोल कोल्हे व्हिडिओ शेअर करत म्हणालेत की, 500 रुपये एका मताची किंमत लावून लोकशाही आणि मतदार राजाची थट्टा करण्याचं काम महायुतीचे डमी उमेदवार आणि सत्ताधारी पक्षांकडून होत आहे, पण तरीही झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही! असो, मायबाप जनता सुज्ञ आहे, मतदानातून योग्य तो धडा त्यांना विकत घेऊ पाहणाऱ्यांना शिकवतील!

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi UAE Visit: तेल, LNG-LPG आणि ५ अब्ज डॉलर गुंतवणूक अन्... पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यूएई दौऱ्यातून भारताला काय मिळालं?

Monsoon : मॉन्सून २६ मे पर्यंत केरळात दाखल होण्याचे संकेत

ITI Admission : ‘आयटीआय’च्या प्रवेशासाठी २१ मे पासून अर्ज प्रक्रिया होणार सुरू; राज्यात दीड लाखांहून अधिक जागा

IPS Officers Transfer: राज्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या बदल्या; पुणे, नाशिकमध्येही मोठे फेरबदल, कुणाची बदली कुठे?

Who is Akash Maharaj Singh? ऋतुराज संजू, उर्विल यांना बाद करून खिशातून काढला कागद... काय लिहिलंय माहित्येय? Video Viral

SCROLL FOR NEXT