go.jpg 
पुणे

...अन् त्याने मिळविले सगळ्याच विषयात ३५ गुण

हरीश शर्मा

खडकी बाजार : नुकताच जाहीर झालेल्या इयत्ता दहावीच्या परिक्षेच्या निकालामध्ये विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले, मात्र अगदी काठोकाठ म्हणजेच पस्तीस टक्के मार्क मिळवून पास झालेल्या रुपेश गोटे याची सर्वत्र चर्चा होत आहे.

पुणे

त्यात विशेष म्हणजे प्रत्येक विषयात शंभर पैकी पस्तीस गुण रुपेशला मिळाले आहेत व टक्केवारीही पस्तीसच आहे. पुण्यातील गोखलेनगर येथे राहणारा रुपेश मारुती गोटे हा 17 नंबरचा फॉर्म भरून त्याने बाहेरून इयत्ता दहावीची परीक्षा दिली. दहावीचा निकाल बुधवारी जाहीर करण्यात आला. त्यावेळी रुपेश गोटे याने ऑनलाइन निकाल पहिला, तेव्हा प्रत्येक विषयात 35 गुण व टक्केवारी ही 35 च असल्याचे त्याच्या लक्षात आले. त्याला आपण सर्व विषयात पास झाल्याचे पाहून आनंद झाला.

रुपेश मारुती गोटे याला मिळालेले गुण

इंग्रजी 100- 35                            मराठी 100- 35               हिंदी 100-35                              गणित- 100- 35

सायन्स -100- 35                    सोशल सायन्स- 100-35

एकूण टक्केवारी- 35 टक्के               एकूण मार्क 500- 175

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Death Penalty: फाशी नको, इंजेक्शन देऊन मृत्यू द्या! जनहित याचिकेतून मागणी, सुप्रीम कोर्टाने घेतला मोठा निर्णय

Third Mumbai: १२४ गावात उभं राहणार नवं शहर, सिंगापूरच्या धर्तीवर उभारणार मुंबई ३.०; राज्य सरकारचा मास्टरप्लान

IND vs SL 1st Test: श्रीलंकेने डाव टाकला! १४ शतकं झळकावणाऱ्या खेळाडूची अचानक एन्ट्री; रेफरीने दिली परवानगी, नेमकी गडबड काय?

Marathi News Updates : शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टात थोड्याच वेळात सुनावणी....

बॉसच्या कटकटीला वैतागले! चिनी कर्मचाऱ्यांनी AI च्या मदतीने बॉसला बनवलं ‘मांजर’ VIRAL VIDEO

SCROLL FOR NEXT