पुणे

चित्रकथी फोटो ओळ

CD

पान १५ - तातडीने
-----------------------------------------
जंगल हेच उद्यान आमुचे...
-------------------------------------------
शहरातील मुले सुट्टीच्या दिवशी ॲम्युझमेंट पार्क, ॲडव्हेंचर पार्क, मॉल किंवा गार्डनला जातात. परंतु सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील शेतकरीपुत्रांच्या नशिबी यातील काहीही नाही. अर्थात, त्यामुळेच तर ही डोंगरी मुले सुट्टीच्या दिवशी दिवसभर जंगलात हुंदडतात. निसर्गात भटकंती करीत काटक, धाडसी बनतात. छायाचित्रातील शेतकऱ्यांची ही मुले काठ्यांवर चालण्याचा खेळ कुशलपणे खेळत सुट्टी आनंदाने घालवत आहेत. दोन बांबू किंवा काठ्यांच्या तळाशी पाय रोवत त्यावर उभे राहून खांद्यांनी तोल सांभाळत चालण्याचा हा मराठमोळा खेळ आता लुप्त होत चालला आहे. मात्र जावळीच्या खोऱ्यातील काही गावांमधील शेतकरी कुटुंबांनी त्यांच्या मुलांना हा कसरतीचा खेळ शिकवून केवळ आनंदच नव्हे; तर मराठमोळी खेळ संस्कृतीही जतन करुन ठेवली आहे.
-----------------------------------------------
(छायाचित्र : मनोज कापडे, पुणे, ९८८११३१०५९)
-------------------------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Annasaheb Patil Mahamandal : अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या एमडींची तडकाफडकी उचलबांगडी; अविनाश रणखांब नवे व्यवस्थापकीय संचालक

Manoj Jarange: मोठी दुर्घटना टळली! जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा भीषण अपघात; ३ गाड्या एकमेकांवर आदळल्या, कार्यकर्ता जखमी

H1N1 Virus Delhi: दिल्लीमध्ये H1N1 चा कहर! फ्लू समजून दुर्लक्ष करणं पडू शकतं महागात! जाणून घ्या लक्षणं आणि बचावाचे उपाय

Marathi News Live Updates : पुण्यातील मंगळवार पेठेत दिवसाढवळ्या अधिवक्त्यांची दुचाकी चोरी

Ajinkya Rahane : ना रोहित, ना कोहली; निवृत्तीनंतर अजिंक्य रहाणेला पहिला कॉल कुणी केला? म्हणाला, तू आणखी खेळायला हवं होतंस...

SCROLL FOR NEXT