sonali 
पुणे

#SaathChal 'साथ चल' उपक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी होणार सहभागी

दीपेश सुराणा

पिंपरी (पुणे) : सकाळ माध्यम समूह आणि फिनोलेक्‍स केबल्स यांच्या वतीने यंदा आषाढी वारीत राबविण्यात येणाऱ्या "साथ चल' या अनोख्या उपक्रमात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही तिच्या आई-वडिलांसह सहभागी होणार आहे. 

निगडी येथील भक्ती-शक्ती उद्यान चौक येथे शुक्रवारी (ता.6) दुपारी 4 वाजता ती या उपक्रमात भाग घेईल. माझ्या आईवडिलांसाठी व आईवडीलांसोबत मी या उपक्रमात सहभागी होणार असल्याचे सोनालीने म्हटले आहे. तसेच, सर्वांना या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन तिने केले आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJP आंदोलन सुरू असताना निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, मतदार यादीतून नाव हटवण्याच्या नियमात बदल

Dhruv Rathee Detained: ध्रुव राठीला गुरुग्राममधून पोलिसांनी घेतले ताब्यात; CJP च्या आंदोलनापूर्वी पोलिसांची मोठी कारवाई

Local Megablock: प्रवाशांचे होणार मेगाहाल! तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक, लोकल वेळापत्रकात मोठे बदल; वाचा सविस्तर

Marathi News Live Updates : दुष्काळी परिस्थितीत कामात दिरंगाई करू नका, शेतकऱ्यांना सहकार्य करा, पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश

Gokul Election Updates : मुख्यमंत्र्यांनी मला पॅनेलप्रमुख केलंय, माझी अब्रू घालवू नका.. 'पॅनेल टू पॅनेल’ मतदान करा; मंत्री मुश्रीफांचं करवीरवासीयांना आवाहन

SCROLL FOR NEXT