पुणे

ओगलेवाडी ः आरोग्य शिबिर व सह्याद्री हॉस्पिटल कराड यांच्यावतीने वंध्यत्व तपासणी शिबिर

CD

सदाशिवगडमध्ये आरोग्य शिबिरास प्रतिसाद

ओगलेवाडी, ता. २३ ःसदाशिवगड प्राथमिक आरोग्य केंद्रात तालुका आरोग्य विभाग व गांधी फाउंडेशन यांच्या वतीने एचपीव्ही लसीकरण मोहीम, ‘माझं गाव आरोग्य संपन्न गाव’ आरोग्य शिबिर व सह्याद्री हॉस्पिटल यांच्या वतीने वंध्यत्व तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या वेळी भाजपच्या जिल्हा महिला अध्यक्षा तेजस्विनी घोरपडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नरेंद्र माळी, डॉ. संजय कुंभार, डॉ. शीतल राजमाने, आरोग्य समिती सदस्य राजू सूर्यवंशी, ग्रामपंचायतीच्या प्रशासक निर्मला जिरगे, सदस्य कल्याण डुबल, अवधूत डुबल, धनाजी माने, ग्रामसेवक अनिल जाधव, समन्वयक तुकाराम नलावडे, संजय पिसाळ, के. के. काळे, जयश्री पवार यांची उपस्थिती होती.
वाघेरी उपकेंद्राने लसीकरणाचे काम शंभर टक्के पूर्ण केल्याबद्दल डॉ. शरयू पुजारी, माधुरी सोनटक्के व आशांचा घोरपडे यांनी सत्कार केला, तसेच डॉ. दिग्विजय काळे, ॲड. ऋषिकेश जाधव, मारुती जाधव, गौरव वाईकर यांचाही सत्कार केला. डॉ. संजय कुंभार व डॉ. शीतल राजमाने यांनी स्वागत केले. बलवीर राजगडकर यांनी प्रास्ताविक केले. राजू सूर्यवंशी यांनी आभार मानले.

26666
हजारमाची ः आरोग्य शिबिराच्या उद्‍घाटनप्रसंगी तेजस्विनी घोरपडे, नरेंद्र माळी, डॉ. संजय कुंभार, डॉ. शीतल राजमाने व आरोग्य कर्मचारी. (मुकुंद भट ः सकाळ छायाचित्रसेवा)

----------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vidyadhar Anaskar : आरबीआयच्या नव्या पतधोरणामुळे सर्वसामान्यांचे कर्ज महागण्याची शक्यता; समतोल राखण्याचे बँकिंग क्षेत्रासमोर आव्हान

Beed News : बीडच्या एलसीबी पथकाचा सन्मान! अंबाजोगाईतील घरफोडीचा छडा लावून ४५ तोळे सोने, १६०० ग्रॅम चांदी हस्तगत करण्यात धडाकेबाज कामगिरी

Sakal Karandak Competition : पुणे विभागातून ‘लाजाळू’ अंतिम फेरीत; ‘ईमान’ला द्वितीय; ‘नातीगोती’ला तृतीय क्रमांक

Delhi Building Collapse: दिल्लीत भीषण दुर्घटना! चार मजल्यांची इमारत कोसळली, गरोदर मातेसह तिघांचा मृत्यू

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचे आंदोलन सातव्या दिवशीही कायम

SCROLL FOR NEXT