पुणे

शाहूनगर बातमी

CD

‘सह्याद्री माध्यमिक’मध्ये
समद पठाण प्रथम
शाहूनगर, ता. १३ ः महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे मार्च २०२६ मध्ये घेतलेल्या इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये शाहूनगर-गोडोली येथील सह्याद्री माध्यमिक विद्यालयाने देदीप्यमान यश मिळवत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली.
​परीक्षेत विद्यालयातील अनेक विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. यात समद पठाण (९०.२० टक्के), श्रावणी ढाणे (८७), आर्या केसरकर (८५.४०) यांनी अनुक्रमे पहिले तीन क्रमांक पटकावले. मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा व उपाध्यक्षांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

--------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Iran Politics: इराणच्या सत्तेत मोठी खळबळ! खामेनेईंविरोधात घरातूनच बंड? नातलगाने मांडला 'नवीन सरकार'चा आराखडा

Marathi News Live Updates : जालन्यात महाविद्यालयाचा स्लॅब कोसळला, एका मजुराचा मृत्यू

NEET paper leak: 'नीट'च्या प्रश्नपत्रिका NTAच्या तज्ज्ञांनीच फोडल्याचा सीबीआयचा निष्कर्ष? 'सप्लाय चेन'बाबत तपासात धक्कादायक माहिती

Nagpur Crime : निर्भयच्या घरात आढळला सुऱ्या, चॉपर, लॅपटॉप अन् गर्भनिरोधकांचा साठा

Akola News : काँग्रेसचे विशेष निरीक्षक डॉ. अभय पाटील यांच्या भेटीला! पक्ष सोडू नये; तक्रारी दूर करण्याचे आश्वासन

SCROLL FOR NEXT