पुणे

साईदास परिवाराचा आज शिर्डी पायी पालखी सोहळा

CD

साईदास परिवाराचा आज शिर्डी पायी पालखी सोहळा
अहिल्यानगर, ता. १२ ः श्रावणमासानिमित्त साईदास परिवार ट्रस्टच्या वतीने नगर ते श्री क्षेत्र शिर्डी पायी पालखी गुरुवारी (१३ सकाळी वाजता शमी गणपती मंदिर, दिल्लीगेट येथून निघणार आहे. पालखीत सुमारे ५०० ते ७०० साईभक्त शिर्डीस पायी जाणार आहेत. ही पालखी रविवारी (१६) शिर्डीत पोहोचणार आहे.
माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये दिंडीला प्रारंभ होणार आहे. आमदार संग्राम जगताप प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. महापौर ज्योती गाडे, उपमहापौर धनंजय जाधव, सभापती सुभाष लोंढे, नगरसेवक संजय शेंडगे, गणेश कवडे, शीतल ढोणे, मयुरी जाधव, सुनील त्रिंबके, पुष्पा बोरुडे, संदीप दातरंगे, सागर मुर्तडकर आदींच्या उपस्थितीमध्ये आरती होणार आहे. साईदास परिवार ट्रस्ट आयोजित साईबाबा पायी पालखी सोहळ्याचे हे २३ वे वर्ष आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? मोठ्या पावसाचा इशारा नाही

भारताला LPG पुरवठा करणारा अमेरिका ठरला सर्वात मोठा देश; US अधिकारी म्हणाल्या, ‘एनर्जी सप्लायर बनल्याचा आनंद’

Pune University : पुणे विद्यापीठाचा विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! भोजनगृहाची दरवाढ रद्द, दुष्काळग्रस्त विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Akola News : अकोल्यात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाइकांचा संताप; यज्ञा हॉस्पिटलची तोडफोड; डॉक्टरांनी आरोप फेटाळले

Dhananjay Mahadik : दीपावलीसाठी 'भीमा' देणार सभासदांना प्रति टन दोनशे रुपये, तर सतत तीन वर्षे ऊस आलेल्या सभासदांना 25 किलो साखर मोफत

SCROLL FOR NEXT