मंत्री नितीन गडकरी  sakal
पुणे

संत सोपानकाका व संत चांगावटेश्वर महाराज पालखी मार्ग व्हावा

पुणे-पंढरपूर पालखी मार्गाचे भूमिपूजन नुकतेच

दत्ता भोंगळे

सासवड शहर : श्री संत सोपानकाका महाराज व श्री संत चांगावटेश्वर महाराज पालखी मार्ग केंद्र सरकारने ताब्यात घेवून रस्ता व्हावा यासाठी भारतीय जनता युवा मोर्चाच्या शिष्ट मंडळाने केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन मागणी केली.

पुणे-पंढरपूर पालखी मार्गाचे भूमिपूजन नुकतेच गडकरी यांचे कल्पनेतुन आणि पंतप्रधान मोदीजींच्या हस्ते नुकतेच संपन्न झाले. पुणे जिल्हातुन संत ज्ञानेश्वर आणि संत तुकाराम महाराज यांच्या शिवाय संत सोपानकाका व संत चांगावटेश्वर महाराजांची महत्वपुर्ण पालखी पंढरपूरला जात असतात.

त्या पैकी संत सोपानकाका यांची पालखी सासवड, पांगारे, मांडकी. निंबुत, को-हाळे बु. बारामती, लासुर्णे, निरवांगी, अकलूज, भंडी शेगाव, वाखरी मार्गे ही पालखी पंढरपूरला जाते. तसेच संत चांगावटेश्वर पालखी अनुक्रमे सासवड, कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी, खानवडी, पारगाव, वाघापूर, शिंदवने, मार्गे बोरीऐदी, तद्नंतर संत तुकाराम महाराज पालखी मार्गे जात असते. सध्या हा रस्ता राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे.

आपणास विनंती आहे की. या मार्गाची सुधारणा करण्यासाठी तो केंद्राकडे वर्ग करून घेत त्याचेही रूंदीकरण आणि मजबुतीकरण काम करण्यात यावे अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चा शिष्ट मंडळाने राज्याचे माजी मंत्री बाळा भेगडे, पुण्याचे माजी खा. प्रदिप रावत, जिल्हा युवा मोर्चाचे सरचिटणीस अँड. श्रीकांत ताम्हाणे, सोशल मीडिया महाराष्ट्र प्रदेशचे श्रीकांत थिटे, वाल्हे गावचे नेते आदेश भुजबळ यांच्या उपस्थितीत मागणी करण्यात आली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi cries! राजस्थान रॉयल्सच्या पराभवानंतर वैभव सूर्यवंशी रडला; त्याला असं पाहून सारेच हळहळले, Video

GT vs RCB IPL 2026 Final: गुजरात टायटन्स फायनलमध्ये RCB ला भिडणार! शुभमन गिलचे शतक अन् वैभव सूर्यवंशीच्या मेहनतीवर पाणी

GT vs RR Qualifier 2: साई सुदर्शन-शुभमन गिल, जोडीचा वर्ल्ड रेकॉर्ड! विराट-गेल, बाबर-रिझवान याचा विश्वविक्रम मोडला; हिट जोडी

महिला पोलिसांची मोठी कामगिरी! भांडणे मिटवून जोडला ५०१ महिलांचा पुन्हा जोडला संसार; दरमहा ३५ महिलांची पोलिसांत धाव, वाचा...

Manoj Jarange: तोडगा नाहीच! मनोज जरांगे पाटील उपोषणावर ठाम; शिष्टमंडळ रात्रीतून मुख्यमंत्र्यांशी बोलणार

SCROLL FOR NEXT