पुणे

'सकाळ' ढोल-ताशा ऑनलाईन स्पर्धा - तुम्हीच व्हा परीक्षक!

सकाळ वृत्तसेवा

राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी जोरात सुरु आहे. ढोल-ताशा हा या उत्सवाचा अविभाज्य भाग. केवळ तरुणाईच नव्हे तर आबाल-वृद्धांची पावलं थिरकायला लावणारी ही कला.

eSakal.com, दैनिक सकाळ व ढोल-ताशा महासंघाच्या माध्यमातून सकाळ ऑनलाईन ढोल-ताशा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. याचे परिक्षक तुम्ही ऑनलाईन युजरच आहात. तुमच्या लाईक्स, शेअर आणि कॉमेंटस् ठरवणार आहेत या स्पर्धेचे विजेते !

स्पर्धा पुण्यातील ढोल-ताशा पथकांसाठी मर्यादित आहे. आपल्याला आवडलेला व्हिडिओ लाईक करा सकाळच्या फेसबूक पेजवर fb.com/SakalNews आणि आपल्या मित्रपरिवाराबरोबर शेअर करा. कॉमेंटही करा. आपले आवडते पथक नंबर वन ठरण्यासाठी आपल्या लाईक्स, कॉमेंट आणि शेअरचा उपयोग होणार आहे. 

या स्पर्धेसाठी अनुक्रमे ५० हजार, २५ हजार आणि १५ हजार रुपयांची पहिल्या तीन क्रमांकांची पारितोषिके दिली जाणार आहेत. आता तुम्ही ठरवणार आहात कोण पहिल्या तीन क्रमांकाचे विजेते आहेत ते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune FDA Action: सहा तास पाठलाग, मार्गही बदलला; अखेर चाकणमध्ये गुटख्याचा ट्रक पकडला, १.१३ कोटींचा मुद्देमाल जप्त

Pune Crime: केतनला लोहगडावर नेण्यासाठी बनावट ‘माही’ अकाउंट; हत्येपूर्वी रेकीपासून दोन अपयशी प्रयत्नांपर्यंतचा कट उघड

iPhone लंगर! चक्क 'इतक्या' लोकांना मोफत मिळणार आयफोन; फक्त ‘ही’ अट पूर्ण करावी लागणार

Pune Ganesh Visarjan: पुण्यात सहा दिवसांत ५३ हजार ८५२ गणेशमूर्तींचे विसर्जन; ६८ हजार किलो निर्माल्य संकलित

Latest Marathi News Update : राज्यासह देशविदेशात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

SCROLL FOR NEXT