पुणे

आम्‍ही वाचतो सकाळ

CD

आम्ही वाचतो सकाळ
---
PNE26W20269
---
दैनिक ‘सकाळ’ हे फक्त बातम्यांचे माध्यम नसून, ते शाळेतील मुलांना शिक्षण देणारे माध्यम आहे. मी ‘सकाळ’चा नियमित वाचक आहे. ‘सकाळ’च्या वाचनातून ज्ञानात भर पडते. शिक्षण, प्रशासन, व्यवसाय, क्रीडा, सांस्कृतिक तसेच सामाजिक क्षेत्रातील विषयांचा वेध घेतला जातो. ‘सकाळ’मधील बातम्या सडेतोड, विश्वासार्ह आणि युवकांना दिशा देणाऱ्या असतात. ‘सकाळ’मधील स्पर्धा परीक्षा लेखन अतिशय उपयुक्त आहे. विविध नामांकित अधिकाऱ्यांच्या मुलाखती प्रसिद्ध केल्या जातात, त्यातून तरुण मुलांना प्रेरणा व दिशा मिळते.
- सचिन मोरे, संस्थापक, श्रीमंत ज्योतिरादित्य सिंधिया युवा प्रतिष्ठान, सोलापूर

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Modi Cabinet Reshuffle : मोदींच्या मंत्रिमंडळात मोठा फेरबदल? महाराष्ट्राला मिळू शकते नवे मंत्रिपद; 'या' मंत्र्यांना डच्चू?

Operation All Out: ‘ऑपरेशन ऑल आऊट’चा धडाका : 12 तासांत 104 गुन्हे, 129 आरोपींवर कारवाई; 75.36 लाखांचा अवैध मुद्देमाल जप्त

Forest Crime: लाखणगाव वनक्षेत्रात अवैध मुरूम उत्खनन; वनविभागाची धडक कारवाई, जेसीबी जप्त

Pune News : भूमी ग्रीनच्या ५०० टन कचरा प्रक्रिया प्रकल्पाला मंजुरी; विरोधकांच्या गदारोळात प्रस्ताव बहुमताने मंजूर

Nirgudsar Dispute-Free Panel : निरगुडसर ग्रामसभेत तंटामुक्ती अध्यक्ष निवडीवरून गोंधळ; सरपंचांचा निवड प्रक्रियेवर आक्षेप, निवड अवैध असल्याचा दावा

SCROLL FOR NEXT