PNE26W17971
आम्ही वाचतो सकाळ
‘सकाळ’ हे माझ्या आवडीचे वर्तमानपत्र आहे. सिद्धम परिवारातील महाशिवरात्री पूजेचा मान तसेच दुर्गादेवी मूर्ती स्थापनेविषयीची माहिती ‘सकाळ’मुळे मिळाली. ‘सकाळ’मधून देश-विदेशातील घडामोडींसह शहरातील स्थानिक बातम्याही सविस्तर समजतात. त्यामुळे रोज ‘सकाळ’ वाचण्याची उत्सुकता असते.
- विनायक सिद्धम, सहसचिव, श्री हरिओम विणकर बाग
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.